एकदा एका लग्नाच्या पार्टीत DJ विचारतो :- "कितीवेळ वाजवायचं आहे?"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झंप्या :- 8-10 पेग पर्यंत वाजवं .....
नंतर हे सगळे.... जेनरेटर च्या आवाजावर पण नाचतील..:P:D
छोटी मुलगी दुकानदाराल
विचारते,
"काका तुमच्याकडे
चेहरा गोरा करायची cream
आहे का ?"
दुकानदार -" हो आहे ना..."
मुलगी - "मग लावत
जा ना काळ्या, मी रोज
किती घाबरते !!!"
साहेब आपल्या कामवाली सोबत प्रेम करत असतो....
.
.
.
साहेब :- खरच तू माझ्या बायकोपेक्षा खूप गोड आहेस..
.
.
.
कामवाली :- माहिती हाय साहेब, तुमचा ड्रायवर पण हेच बोलतो मला.... :D :D :D
एकदा एक कोंबडी अंड्यांच्या दुकानात जाते...
दुकानदार :- काय ग, तुला अंडी विकत घायची काय गरज आहे?
कोंबडी :- काही नाही, माझा नवरा म्हणतो उगाच ३.५० रुपयासाठी "फिगर" नको बिघडवूस.. :D :D
बायको – अहो ऐकलंत का, मला वाटतं
आपली मुलगी कोणाच्यातरी प्रेमात पडली आहे.
नवरा – कशावरून???
.
.
.
.
.
.
.
.
.
बायको – अहो आजकाल ती पॉकेटमनी मागत नाहीये.
मी म्हणालो...
काय रे देवा किती माझी परीक्षा पाहतो...?
ती मला मिळूदे मी तुला "एक" नारळ देतो...
देव म्हणाला...
तिने सुधा मागणे मागितले...
तू तिच्या मागे लागतो सांगितले,
तुझा पिच्छा सोडविण्यासाठी...
तिने "दोन" नारळांचे promise केले... :p
:D :D :D