डॉक्टर संताला
तुमची किडणी फेल झाली आहे.
.
संता आधी खुप रडतो
नंतर डोळे पुसत
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कीती मार्कांनी...... .
एकदा बाळ्याची आई
टीव्हीवर सिरीयल
बघत बसली होती
बाळ्या: आई मला कार्टून
बघायचय
आई:
जामाकडा तुझ्या बापाला बघ
जा
.
.
.
.
बाळ्या: आई दररोज एकच
एक कार्टुन बघुन
बघुन खुप बोर होत ग.. :-D :-
D
गंपू : हॅलो, माझा मोबाइल
माझ्या म्हशीने गिळलाय!!
.
.
कस्टमर केअर : मग, आम्ही काय
करू?
.
.
.
गंपू : मला फक्त एवढं सांगा की,
ती गावाबाहेर गेली तर मला 'रोमिंग'
नाही ना लागणार...... :D :p
गंपू roxx
कस्टमर केअर shocks....
एकदा चिंगी तिच्या बॉयफ्रेंन्डबरोबर बागेतफिरत होती,
इतक्यात चिंगीचा नवरा आला..
आणि त्यानेतिच्या बॉयफ्रेंन्डला मारायला सुरुवातकेली..
चिंगी - मारा साल्याला,
आपल्या बायकोला फिरवतनाही आणि दुसर्याच्या बायकोला फिरवायला निघालाय..
(इतक्यात त्या बॉयफ्रेंन्डलाजो
शआला आणि त्यानेतिच्या नवर्याला मारायला सुरुवातकेली)
चिंगी - मार साल्याला,
स्वःता तर फिरवत नाही,
आणि दुसरा कोणी फिरवतोय तरफिरवूदेत नाही... :D
टिंग्या : बाबा, आपलं आडनाव वाघ आहे ना, मग तुम्ही आईला एवढं का घाबरतात ?
.
.
.
....
....
.
.
.
बाबा : अरे बाबा...लग्नाआधी तुझ्या आईचं आडनाव वाघमारे होतं ना म्हणून....
मुलगी :- माझ्या मोबाईल मध्ये गाणी टाकून द्या न...
.
.
.
. दुकानदार :- ओके, तुमच्याकडे मेमरी कार्ड आहे का?
.
.
.
. मुलगी :- नाही ओ, रेशन कार्ड चालेल का? :p :D