काच बनविणार्याने जर हृदय पण काचेच बनविले असत तर फार बर झालं असत .....
कमीत कमी तोड्ण्याराच्या हाथाला जखम तरी झाली असती .. :(
मुलगा: मला तुझावर खूप प्रेम आहे...चल ना कुठेतरी जाऊया..
मुलगी: इथून लवकर पळ नाहीतर इतकी जोरात लाथ मारेल कि सारसबागेत पोचशील डायरेक्ट!!!
मुलगा: थोडी कमी जोरात मार न, टिळक रोडवर काम आहे एक...!! :D
एकदा एक हिंदी मुलगा त्याचा मराठी मित्राच्या लग्नाला येतो .
लग्नानंतर पंगत बसते.
नवरा नवरीला घास भरवत असतो
हिंदी मुलगा एका मराठी मुलाला विचारतो - '' ये क्या कर रहे है ?''
.
.
.
.
.
.
.
.
.
मराठी मुलगा - '' घास खा रहे है ''
बहिणीच्या विदाई मध्ये तिचा लहान
भाऊ
विचारतो,
ताई, फक्त तूच का रडत आहेस,
दाजी का नाही रडत?
.
.
.
.
.
.
.
.
.
वडील: बाळा, ताई फक्त गेट पर्यंत रडेल..
मग
तिकडून दाजी आयुष्यभर रडतील...:-P:-P:-P
Gotya: Aaji apan gharat nehmi 5 jan rahnar.
Tu baba aai, mi n didi.
Aaji: Nai re Tuza lagn zale ki 6 honar.
Gotya: Didiche lagn zale ki parat 5 honar.
Aaji:Tula mulga zalyawr parat 6 honar.
gotya: parat tu melyawar 5 honar.
Aaji: zop kutrya..
माझ्या नशिबात तू असून माझं नशिब हुकलं असेल माझं प्रेम तुला समजवताना माझं काहीतरी चुकलं असेल.