रात Is झाली Birds भी झोपींग
तारे are चमकींग, चांद Is प्रकाशींग
Near पास सगळे Are सोईंग
फिर भी आपण Still जागींग ?
Get In 2 अंथरुन ओढ तेरा पांघरुन
थोडे Relax होईंग ,चांगले Dream देखींग ,
Now जल्दी सोईंग उद्या early उठींग ...!
Good रात्री......! मीठे Dream
झोपणाऱ्याला डासांची तमा नसावी..
.
.
नजरेत सदा झोपेची नशा असावी..
.
.
डासांचे काय हो..मारता येतील कधीही..
.
.
पण डास असतानाही झोपण्याची जिद्द असावी......(GOOD NIGHT)
काळ ... वेळ ....
वेळ हा फुकट आहे
पण अमूल्य आहे ....
तो विकत नाही घेता येत
पण मिळवता येतो.....
तो जपून नाही ठेवता येत
पण घालवता येतो ...
साठवता नाही येत
पण जगता येतो.....
एकदा जर गमवला
तर पुन्हा कधीचं
नाही मिळवता येत......
म्हणून हर क्षण जगा .....
आनंदी असा ....
आनंदाने जगा ...
शुभरात्री .......
जे आहे त्यात समाधानी राहा,
कारण...
तुमच्यापेक्ष्या आणखी कितीतरी अशी लोक आहेत ज्यांना तुमच्यापेक्ष्या जास्त एखाद्या वस्तूची गरज आहे. तुम्हाला ती वस्तू सहज मिळूनही जाईल कदाचित, पण त्यांना त्या न मिळता देखील ते सुखात असतात.
"
"कदाचित यालाच जगण म्हणतात"
''शुभरात्री...!
आजहि मन माझे खूप उदास....
अजून होतो तुझ्या त्या.. ,
आठवणींचाच आभास ....
होत नाही आजही विश्वास....
खरच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास.......!!!!
शुभ रात्री....
ब्रेकिंग न्यूज:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार, आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे.
शुभ रात्री