जेव्हा एक मुलगी मुलाची काळजी घेते
तेव्हा मुलाला वाटत ते प्रेम आहे
पण..?
ती मैत्री असते..
.
.
.
.
.
.
परंतु..?
.
.
जेव्हा मुलगा मुलीची काळजी घेतो तेव्हा मुलीला वाटते
ती मैत्री आहे पण ते प्रेम असते
"फक्त ते अबोल असते" :-)
आपली चूक असताना जो माफी मागतो,
तो प्रामाणिक असतो.
आपली चूक आहे की नाही,
याची खात्री नसतानाही जो माफी मागतो,
तो शहाणा असतो.
आपली चूक नसतानाही जो माफी मागतो,
तो बॉयफ्रेंन्ड असतो..
जेव्हा मी लहान होतो सगल्या CUTE
मुली माला KISS करायच्या . . . !
.
.
तेव्हा मी त्याना माला किस करू द्यायचो .
.
.
आता मी मोठा झालो . . . ! तर
मी सगल्या CUTE मुलीना KISS
करायला जातो तेव्हा त्या माला आता KISS
करू
देत नाहीत . . .!
निष्कर्ष : मुली स्वार्थी असतात ...:-P
प्रेयसी प्रियकराच्या छातीवर डोके ठेवून,
"जानू, किती कठीण आहे रे तुझे ह्रदय.."
प्रियकर- प्रिये,
ते माझे ह्रदय नसून,
खिशात
ठेवलेली चुन्याची डबी आहे... :D :
मुलगी : माझ्याकडे अस काय बघत आहेस? तुला कोणी बहिण नाहीये का ?..
मुलगा : आहे ना, म्हणून तर बघत आहे...
मुलगी : का ?..
मुलगा : कारण ती मला म्हणाली "गोरी गोरी पान, फुलासारखी छान दादा मला एक वाहिनी आण"
बबडी : हॅल्लो
बंडू : बबडे
बबडी : बंडू..
बंडू : प्रिये कशी आहेस गं.
बबडी : प्राणनाथा तुझ्या विरहात तरंगतेय रे. तुला येते का रे माझी आठवण
बंडू : अगं राणी मी तुझ्यासाठी चंद्र तोडेने, तुझ्या केसात चांदणं माळेन, उंच शिखर चढेन, समुद्र पोहत जाईन, तापलेल्या निखाऱ्यांवर चपलांशिवाय चालत जाईन....
बबडी : अय्या बंडू पुरे पुरे पुरे... त्यापेक्षा आत्ता मला भेट की रे.
बंडू : अगं आत्ता कसा येऊ... बाहेर पाऊस पडतोय. भिजलो तर सर्दी होईला ना