फेसबुक
हे एक व्यसन आहे...
आणि
आम्ही त्याचे दररोज
सेवन करणारे
"बेवडे" आहोत... :D :D :D
मुलीं असं का करतात..?
मुलांनी १० वेळा Hi बोलला तरी उत्तर
नाही..
एखादिनी उत्तर दिलेच तर ती How Are
You..? म्हणून Offline जाते..
... एखाद्या वेळेस Online असेल तर आपण,
कितीही बोललो तरी ..काहीही Reply देणार
नाही..
त्यांच्या पोस्ट ला like केला की Thanks
बोलणार, आणि आपण कितीही चांगली पोस्ट
टाकली तरीपण Like नाही करणार.. आणि केलेच
चुकून Like तर Comment नाही करणार..
मग ह्या मुली Facebook वर करतात
तरी काय..?
आजी (मरत असताना) :- बेटा मी माझे शेत, 6
ट्रँक्टर, 50 जनावरे&2,28,896 रूपये नगद
तुझ्या नावावर करते.
.
.
... मुलगा: पण आजी हे सगळे आहे तरी कुठे ?
.
... .
.
.
.
आजी : Farmville on facebook.. s
जेव्हा आपण आपल्या गर्लफ्रेंड
ची प्रोफायील चेक करत
असतो आणि तिने
टाकलेल्या फोटोस वर दुसरे लोक
मस्त ,भारी ,सुंदर दिसतेस वेगेरे
कॉमेंट्स टाकत असतील तर तोंडात लय शिव्या येतात :p
फेसबुक कोळीगीत :-
हीच काय गो गोरी गोरी पोरी नं
मिरवते कवरी..!
हीच काय गो गोरी गोरी पोरी नं
मिरवते कवरी..!!
आगो हीच पोरी लाईन देतंय
माना फेसबुकवरी....
हीच पोरी लाईन देतंय
माना फेसबुकवरी योच काय गो सुर्केवला सोक्रा नं
मिरवते कवरा....!
योच काय गो सुर्केवाला सोक्रा नं
मिरवते कवरा.!!
आगो योच काय तो लाईन देतंय
माना मंगले दारा..
या पोरीचा आयलाय
कंटाला हिला स्टेटस अपडेट
नको कराला..
नक्रा करुंशी येतंय फेसबुक वं
हिला कमेंट नको देवाला... योच काय तो नरक्या मेला जातंय
चाटिंग करावला...
चाटिंग करुंशी जातंय भेटला बीजे
पोरींचे संगतीला .....
फेसबुक वर पोरी सोबत
Chat करण्यापेक्षा
.
.
.
.
.
.
.
.
. .
.
.
.
.
.
.
.
.
गल्लीतल्या कुत्र्याला दगड
मारा..... चांगला रिप्लाय
तरी येईल......:-P