खूप प्रेम करतो तुझ्यावर नाही विसरणार तुला तुझ्यासाठीच जगणार प्रत्येक दिवसं तुझ्यासाठीच मरणार माझा प्रत्येक श्वास हा फ़क्त तुझेच नाव घेत असणार मरण आले तरी ओठांवर फ़्क्त तुझेच नाव असणार.
मित्र बोलतात मला,
आठऊ नकोस रे तिला,
तिला तू विसरण्याचा प्रयत्न कर...
ती नव्हतीच कधी तुझ्यासाठी,
हे आता, मानण्याचा तू प्रयत्न कर...
ती परत येणार नाही तुझ्या आयुष्यात,....
उठ आता,
अन पुढे चालण्याचा तू प्रयत्न कर...
सिगरेटच्या धुरात शोधणं, सोडून दे रे तिला,
ती गेली हे मानून,
आता तरी तू जगण्याचा प्रयत्न कर...
रडणं सोड रे तिझ्यासाठी तू आता,
उघड्या डोळ्याने, या दुनिये कडे पाहा ,
ह्या सुंदर दुनिये कडे पाहता पाहता,
आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर...
आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर.
कुणीतरी मला विचारले, ती कुठे आहे..?????
मी हसत उत्तर दिले: माझ्या श्वासात, माझ्या हृदयात, माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात..
.
.
.
.
.
.
यावर पुन्हा विचारले गेले मग, ती कुठे नाही..?????
मी ओल्या डोळ्यांनी उत्तरदिले: माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात
असे नको ग ...
रुसू सखे माझ्यावरी,
चुकून डोळा लागला ..
बोलत असता कुशीवरी.
बोल ना ग आता...
झोप गेली लांब तीरावरी,
बोलली नाहीस की ...
नाही करमत मझला तुझ्यापरी..
मला निरोप देताना तू किती रडलास....????
..
..
..
..
...
..
..
..
तेव्हाच मला कळल होत कि तू माझ्या प्रेमात पडलास.
मला निरोप देताना तू किती रडलास....????
..
..
..
..
...
..
..
..
तेव्हाच मला कळल होत कि तू माझ्या प्रेमात पडलास.