Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Joke Marathi Status & Joke Marathi Sms


कंडक्टर : तु कायम दरवाज्यातच उभा राहतो. तुझा बाप काय चौकिदार आहे काय?
..
..
..
..
..
..
..
..
..

गंप्या : तु नेहमी पैसेच मागतो. तुझा बाप काय भिकारी आहे काय?

Category : Joke


पप्पा - आज चिकन आणलाय पण लिंबू नाही...
.
.
.
.
.
.
.
.
झम्प्या- जाऊ द्या न आता..
नवीन विम बर आलाय त्यात १००
लिम्बांची शक्ती आहे तेच टाका दोन थेंब.. :D

Category : Joke


नवीन लग्न जालेल्या सुनेला सासू
म्हणते
" आज पासून तू मला आई म्हणायचं
आणि सासर्यांना बाबा म्हणायचं
"
संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो ,
तेव्हा ती म्हणते...
.
.
.
.
.
.
.
.
" आई..... दादा आला

Category : Joke


चिगीं:बाबानी मला
तुझ्याबरोबर बाईक वर बघितल?

पाणचट:बाप रे मेलो!
काय म्हणाले मग?
.
.
.
चिंगी:बसच्या तिकटाचे
पैसे परत दे! :p :D

Category : Joke


मराठी व्याकरण....

गुरुजी :- "ती मुलगी सर्व मुलांकडे बघून हसते..." सांग बंड्या या वाक्यात मुलगी काय आहे?
.
.
.
.
.
.
.
बंड्या :- मास्तर, म्हणजे ती मुलगी "झोलर" आहे..... :D

Category : Joke


चिगीं:बाबानी मला
तुझ्याबरोबर बाईक वर बघितल?

चंप्या:बाप रे मेलो!
काय म्हणाले मग?
.
. .
.
चिंगी:बसच्या तिकटाचे
पैसे परत दे! :p :D

Category : Joke

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page