एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे ..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील..
जगात सर्व माणसांचे वेगवेगळे नाव आहेत ...
.
.
पण, गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज
देतो ...
.
.
अबे रताळ्या ...???
.
.
.
आई शप्पथ
२० पैकी १८ तरी मागे वळून पाहणारच...
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसने...
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे...
आई - बाबा
आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली,
बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली,
आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
श्रीमंतांची अर्धी दौलत तर स्वतःची श्रीमंती दाखविण्यासाठीच जाते....
कमाई छोटी किंवा मोठी होऊ शकते....
पण भाकरीची साईज़ प्रत्येक घरात एकच असते...
प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचं वादळ येत असतं.
कोणी भरकटत असतं,
तर कोणी टिकत असतं.
कोणी व्यक्त करत असतं,
तर कोणी लपवतं असतं.
प्रेम लपत नसतं तसचं
दिसतही नसतं,
असं हे प्रेम असतं