Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Joke Marathi Status & Joke Marathi Sms


चंप्या एकदा बस मध्ये दरवाज्याजवळ उभा होता. तिकडे बस कंडक्टर आला.
बस कंडक्टर : तू दरवाज्याजवळ का उभा आहेस........?? तुझे वडील काय वाचम्यान आहे का ??
.
.
.
.
.
चंप्या : कंडक्टर महाशय , तुम्ही नेहमी चिल्लर का मागत असता......? तुमचे वडील काय भिकारी आहेत? :D :D
.
.
चंप्या रॉक्स.. कंडक्टर शॉक्स..!!

Category : Joke


मास्तर: आज पहील्यांदा मी तुला वर्गात बोलताना पाहत आहे
.
.
.
का काय झाले रोज तर मी तूज्याकडे पाहिल्यावर तु नजर खाली करतोस आणि आज एवढा माज
.
.
.
मक्या : अहो, माज वगैरे काही नाही माझा नेटपॅक
संपलाय :D
|| मास्तर Shocks.....मक्या Rocks ||

Category : Joke


एक अनोळखी कॉल

तो :- हे तुला bf आहे का ??
ती :- हो आहे ना, पण तुम्ही कोण बोलताय?
तो :-मी तुझा भाऊ बोलतोय ....वाट बघ मी घरी यायची मग पाहतो तुझ्याकडे .......

थोड्या वेळानंतर
आणखीन एक अनोळखी कॉल

तो:-हे तुला bf आहे का ??
ती :-नाही नाही मला नाहीये...:x
तो:-मी तुझा bf बोलतोय...तू आज माझ हृदय तोडलीस...
ती :-नाही ..नाही ..नाही ..डार्लिंग माफ कर मला ....मला वाटल कि माझ्या भावाने कॉल केलाय
तो:-आता पकडली गेलीस ....मी तुझा भाऊच बोलतोय थांब आताच घरी येतो

Category : Joke


बॉस ला SMS करतो,

झोलर :- आज मी आजारी आहे. कामावर येऊ शकणार नाही..

बॉस :- जेव्हा मी आजारी असतो, तेव्हा मी माझ्या बायकोला 'कीस' करतो.. करून बघ तू..

२ तासाने बॉस ला SMS येतो........

झोलर :- मी ठीक झालोय आता... तुमची बायको खरच खूप गोड आहे.... :D

Category : Joke


चम्प्या एकदा एका दुकानात जातो..
चम्प्या - मला माझ्या कुत्र्यासाठी बिस्कीट पाहिजे..
दुकानदार - कुत्रा कुठे आहे?
चम्प्या - घरी आहे..
दुकानदार - सॉरी सर, कुत्र्याला न
बघता मी तुम्हाला बिस्कीट नाही देऊ शकत..
दुसर्या दिवशी चम्प्या परत त्याच दुकानात.
चम्प्या - मला माझ्या मांजरीसाठी cat Food पाहिजे.
दुकानदार - मांजर कुठे आहे?
चम्प्या - घरी आहे...
दुकानदार - सॉरी.. मी तुम्हाला मांजर दाखवल्याशिवाय
cat food नाही देऊ शकत..
तिसर्या दिवशी चम्प्या परत त्याच दुकानात.
चम्प्या डायरेक्ट BAG ओपन
करतो आणि दुकानदाराला हात मध्ये टाकायला सांगतो..
दुकानदार - काहीतरी चिकट आणि मऊ मऊ
लागतंय...काय आहे यात?
चम्प्या - पॉटी आहे...मला toilet पेपर पाहिजे...
:D

Category : Joke


रावण - माई भिक्षा दे .
बाई - घ्या स्वामी..
.
रावण - माई ...
जरा ती रेखा ओलांडून बाहेर येता का? ..
.
ती रेखा ओलांडून बाहेर येते ..
.
रावण - (तिला पकडत) हा .. हा ... हा
मी भिक्षुक नाही रावन आहे ...
.
बाई - हा .. हा ... हा ... मी पण सिता नाही...
कामवाली आहे.:-D
:-D:-P

Category : Joke

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page