Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Joke Marathi Status & Joke Marathi Sms


चंप्या इंटरव्ह्यु साठी जातो.......
इंटरव्ह्यु सुरु झाल्यावर.......
बॉस : सांग अशी कोणती गोष्ट आहे
जिला २ चाकं आहेत ?????
...
चंप्या : बाइक !!!!!! बॉस : चुक !!!!! होंडा बाइक !!!!!!!
बॉस त्याला दुसरा प्रश्न
विचारतो.......
बॉस : बरं ते जाऊदे, आता सांग
अशी कोणती गोष्ट आहे जिला ४
चाकं आहेत????? चंप्या : कार !!!!!!!
बॉस : परत चुक !!!!!!!! मारुती कार!!!!!!
आता चंप्याची सटकली रे.......
चंप्या बॉस ला सांगतो :
परवानगी असेल तर मी एक प्रश्न
विचारु शकतोका ?????? बॉस : ठीक ये !!!!! विचार, पण एकच
विचार !!!!
चंप्य : ठीक ये !!!!! मला एक
सांगा नवऱ्याला कोकणात काय
म्हणतात?????
बॉस : घो !!!!!! .
.
.
.
चंप्या : नाही !!!!
तुमच्या आईचा घो!!!!!!

Category : Joke


एक मुलगा निर्मलबाबाकडे जातो........

मुलगा : बाबा मला पोरगी नाही पटत काय करु......

बाबा : सगळ्यात शेवटची मुलगी कुठे पाहिली होती......

मुलगा : गल्लीत पाहिली होती......

बाबा : इथेच क्रुपा अडुन राहिलेली आहे......

मुलगा : म्हणजे ?????

बाबा : अरे कधी गल्लीच्या बाहेर पण तोंड मारत जाय ना घुबडा.....

Category : Joke


बाप : जा बेटा, समोरच्यांकडून झंडू बाम घेऊन ये जरा, डोकं खूप दुखतंय.
थोड्या वेळाने पोरगा रिकाम्या हातीच परत येतो,
पोरगा : ते देत नाहीत...
बाप : साला कंजूस, शेजारयांसाठी इतकं पण करत नाही........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तू जा आत, आतल्या कपाटातून आपलं घेऊन ये

Category : Joke


पाण्याचा पोपट कसा करायचा ???
-पाणी तापवायचं आणि आंघोळच करायची नाही

बादलीचा पोपट कसा करायचा ??
-नळाखाली बादली ठेवायची आणि नळच सुरु करायचा नाही

नळाचा बादलीचा आणि पाण्याचा पोपट कसा करायचा ???
-नळच सुरु करायचा आणि बादलीच काढुन घ्यायची........

Category : Joke


एक छोटी मुलगी तिच्या आजीला विचारतो ., " आजी , आजी . एक स्त्री आणि एक पुरुष रोज रात्री आपल्या घरी येतात आणि सकाळी पुन्हा गायब होवून जातात ........ते कोण आहेत ? "
.
.
.
.
आजी : " हे देवा, हे तुझ्या लक्षात आले तर ....... ते तुझे आई वडील आहेत आणि दोघे पण साफ्टवेयर इंजिनियर आहेत "

Category : Joke


शिक्षक:- तू मोठा झाल्यावर काय करणार?
पिंट्या:- लग्न
शिक्षक:- नाही, मी असे विचारतोय कि, तू
मोठा झाल्यावर काय बनणार?
पिंट्या:- नवरदेव
... शिक्षक:- ओओ, अरे तुझ्या वडलांची तू
मोठा झाल्यावर तुझ्यापासून काय अपेक्षा आहे?
पिंट्या:- नातू
शिक्षक:- माझ्या देवा! अरे तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट काय आहे रे?
पिंट्या:- हम दो हमारे दो

Category : Joke

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page