दोन कंजूष माणसं आपसात गप्पा मारत होती.
पहिला - बोला , तुम्ही काय घेणार ?
थंड की गरम.
दुसरा - दोन्ही मागवा , दोन्ही घेईन.
पहिला - अगं ऐकलंस का , दोन ग्लास पाणी घेऊन ये.
एक फ्रीजमधून आणि एक गिझरमधून.
"दोन मैत्रीणी गप्पा मारत असतात.
पहिली : अगं, काय सांगू तुला...माझी दोन्ही मुलं इतक्यांदा खोटं बोलतात की अनेकदा आम्ही अडचणीत येतो. तुझी मुलं पण खोटं बोलतात का?
दुसरी : खोटं तर नाही. पण कधी-कधी ती इतकं खरं बोलतात की आमची पंचाईत होते. "
चम्या : हिने नक्कीच माझी हुशारी घेतलीये!
चिंगी : हो ना! माझी अजूनही माझ्याकडे आहे!!
चम्या बेहोश..... चिंगी मदहोश...
दुकानदार ( नोकरास ) : मी बाहेर चाललो आहे . कुणी आलं आणि ऑर्डर दिली , तर ती पूर्ण कर .
दुकानदार ( बाहेरून आल्यावर ) : काय रे , कुणी आलं होतं का ?
नोकर : हो एक माणूस आला होता . त्याने ऑर्डर केली की , हात वर कर अन बाजूच्या कोपरात उभा रहा . तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तसं केलं , त्यांनं गल्ला उचलला आणि निघून गेला.
एक उंदीर वाघाच्या लग्नामध्ये फुल जोशात नाचत असतो..
.
.
.
.
हत्ती येतो आणि पाहून उंदराला विचारतो :- "अरे तू इतका का खुश आहेस, किती जोशात नाचतोयास...."
.
.
.
.
उंदीर म्हणतो, "मित्र तुला नाय कळणार ते, माझ्या लग्नाच्या अगोदर मी पण 'वाघ' होतो....." :D :D :D
छोटी मुलगी दुकानदाराल
विचारते,
"काका तुमच्याकडे
चेहरा गोरा करायची cream
आहे का ?"
दुकानदार -" हो आहे ना..."
मुलगी - "मग लावत
जा ना काळ्या, मी रोज
किती घाबरते !!!"