मास्तर :- पोराला थोडं चांगले वळण
लावा.
.
.
.
.
वडील :- का? काय झालं सर..??
.
.
.
.
मास्तर :- त्यानं फाँर्म मधील SEX
च्या समोर
"अजून संधी मिळाली नाही"
अस लिहलयं..!!!! :D
मुलगा - उद्या पासून मी तुला नाय भेटणार ..
मुलगी - का रे ?
मुलगा - तुझ्या गल्लीतली पोरे लई बदमाश आहेत ...
मुलगी - काय झाल ?
मुलगा - काय झाल म्हणजे ? माझ्या मागे कुत्री सोडतात आणि वरून म्हणतात ..
"प्यार किया तो डरना क्या ?" :D :D
संत, बंता, कांता....
तीघ बेड वर झोपले असतात....
खूप अडचण होत असते म्हणून बंता उठून खाली जमिनीवर झोपायला जातो...
संत उठतो आणि म्हणतो,
''अरे मित्र बंता, ये रे वर, आता जागा झालीये...'' :D :D
मुलगी : आरे छान मोबाईल आहे ! कधी घेतलास ?
मुलगा : घेतला नाही जिंकला आहे ! धावण्याच्या शर्यतीत..
मुलगी : कोण कोण स्पर्धक होते !
मुलगा : मोबाईल चा मालक, पोलीस आणि मी..!
वडील :- बेटा ही कोणती माचीस आणलीस ? एकही जळत नाहीए !
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : काय बोलताय पापा... मी सगळ्या चेक करुन आणल्याय ! :D :D
बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : बर बाळा, विचार .
बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....?
मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?
बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला ...!