प्रेम म्हणजे ...,
नजरेतुन हृदयापर्यंतचा ...,
एक गोड प्रवास ...
प्रेम म्हणजे ...,
दोन जीव ..., दोन ,हृदय
पण ...,
एकच श्वास ...
कुलकर्णी बाई :- मुलांनो आपले पुर्वज माकड होते..
.
.
.
.
विद्यार्थी :- तुमचे असतील,
आमचे 'राजे' होते...
इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या एका
मुलाचे अशिक्षित मुलीशी लग्न होते...
रात्री जेवण करताना मुलाच्या घशात
घास अडकतो...
.
मुलगा मरतो...
.
.
.
दुसर्या दिवशी सकाळी प्रेत स्मशानात
नेताना त्याची पत्नी रडते, "रात्री..
.
ह्यांच्या नरडयात घास अडकला व्हता.
.
मी पानी आनूका म्हन्ले. तर नुसते वाटर वाटर
करीत राहिले आन मेलं की."
इंग्रजी शाळेत गेला आणि फुकट मेला.
.
मराठी
शाळेत शिकला असता तर भरपूर जगला
असता.
.
नियम पाळा
फक्त मराठी शाळा..
प्रेम केले मनापासुन पण कधीच तिला ते समजले नाही
सुखी ठेव देवा
तु तिला तिचे दुःख पण मला पाहवत नाही..
मनाचे भाव असतात
साधे भोळे....,
तुझी आठवण येताच
भरतात डोळे......
कधी कधी तुला पाहण्यासाठी, तुझ्या
प्रोफाईल मध्ये जावंच लागतं... आणि
पुन्हा या वेङ्या मनाला, तुझ्या प्रेमात
पङावच लागतं