पोलीस : काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री?
बेवडा : प्रवचन ऐकायला!
पोलीस : कोणत्या विषयावर प्रवचन आहे?
बेवडा : दारू पासून होणारे दुष्परिणाम,
पोलीस : एवढ्या रात्री कोण देत प्रवचन
बेवडा : माझी बायको !!!!
आपला सोम्या लायब्ररित गेला आणि त्याने
लायब्ररियन ला सांगितले मॅडम "Psycho the Rapist" पुस्तक द्या,
लायब्ररियन आत गेली आणि चार पाच तासांनी परत आली
आल्या आल्या तिने सोम्याला एक सणसणीत कानात हाणली
आणि म्हणाली " मुर्खा Psychotherapist असे लिहून देत जा यापुढे "
गुंड्याभाऊ: लवकर एक पेग बनव, लढाई सुरु होणार आहे !
Waiter: घ्या साहेब.
गुंड्याभाऊ(एका दमात संपवतो): अजून एक पेग दे, लढाई सुरु होणार आहे .
Waiter : घ्या साहेब.
गुंड्याभाऊ: अजून एक पेग दे, लढाई सुरु होणार आहे .
Waiter: पण हि लढाई केव्हा सुरु होणार आहे ?
.
.
.
.
.
.
.
.
गुंड्याभाऊ: जेव्हा तू पैसे मागशील!
एक भिकारी कार मधे बसलेल्यामुलीला भिक मागत म्हणतो , " बाईसाहेब, १० रूपये दया ना???"
.
.
मुलीने नम्रतेने पैसे काढले आणि भिकार्याला दिले. तर भिकारी जाऊ लागला.
.
.
मुलीने भिकार्याला म्हंटले, " काही दुआ तर दे रे बाबा........."
.
.
भिकारी : कार मधे तर बसली आहेस जाडी कोठली ........आता काय तुला रोकेट मधे बसायची इच्छा आहे का तुझी. मोठी दुआमागत आहेस.
"न्यूटनच्या बायकोचा उखाणा..."
आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं...
.
.
आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं...
.
.
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून, येडं शोध लावत
बसलं... :D
एक टोपीवाला गावातून जात असतो, तो दमतो,
म्हणून
झाडाखाली विश्रांती घेतो...
उठून पाहतो तर
झाडावरच्या माकडांनी त्याच्या टोप्या पळवल्या असतात...
त्याला आजोबांची गोष्ट आठवते...
तो स्वताकडची दुसरी टोपी जमिनीवर रागाने
आपटतो...
पण यावेळी झाडावरची माकड त्याच अनुकरण
करत नाहीत....
उलट १ माकड दात दाखवून बोलतो,
"काय रे शहाण्या, आजोबा काय फक्त तुलाच होते
का???":-D :-