आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते
जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,
ती दुसर्याला न मागता मिळून जाते ... :-(
एकदा एक बाई एका पोपट विक्रेत्या कडून ३००० रुपये
देऊन एक सुंदर बोलणारा पोपट विकत घेते.
दुकानदाराने तिला कल्पना दिली कि हा पोपट पूर्वी
रेड लाईट भागातील एका बाईकडे होता.
तरीपण तो दिसायला सुंदर असल्याने तिने तो विकत घेतला
घरी आल्यावर पोपट म्हणतो.. "वा नवीन घर, नवीन बाईसाहेब "
काही वेळाने तिच्या तिन्ही मुली कॉलेज वरून येतात
तेव्हा पोपट म्हणतो.."वा नवीन घर, नवीन बाईसाहेब, नवीन मुली"
आता जरा त्या बाईला थोडेसे टेन्शन येतं.
संध्याकाळी त्या बाईचा नवरा प्रकाश घरी येतो..
तेव्हा पोपट म्हणतो.." हाय पक्या, इकडे पण "..
तू कशी का माझ्यापासून दूर गेली..
आयुष्याची साथ क्षणात सोडून दिली..
पोळले तेच क्षण मग अखेरचे सोबतीचे...
व्रण आता साहत मनाने जगण्याची उमेद हरपली..
मक्या : काल जंगलातून भटकत असताना माझा वाघाशी सामना झाला
आमच्या मध्ये खूप जोरदार झटापटी झाली...
रजनीकांत: मग, पुढे काय झालं?
.
....
मक्या : पुढे काय.... मी पळून गेलो....
रजनीकांत: हे..हे...हे.. भित्रा!! मी असतो तर...
मक्या : अये गप ए!! तुझ्या मायला तुझ्या , मी वाघाचे प्राण वाचावे म्हणून पळालो; कारण 'Only 1411 are left'
नाहीतर सगळे मला ओळखून आहेतच
गुरूजी:-राज सांग ,
शालेतील वर्ग
कसा असतो?
राज:- सर, शालेतील वर्ग
ट्रेनच्या डब्या सारखा
असतो
गुरूजी:-(रागाने) ते कसे
काय?
राज:- पहिले दोन बेंच
वीआईपी आनी
मधले सगले जनरल
सीट . शेवटच्या
बेंचना सगल्यात
जास्त मागनी असते
कारन ते असतात
" स्लिपर कोच"
आता माझ्या हृदयातच तु आहेस म्हटल्यावर,
माझ्या प्रत्येक ठोक्याला तु आठवणारच ना वेडु........