एक आजीबाई रोज बसमधील कंडक्टर ला
काजू बदाम खायला देत असे
.
.
न राहून कंडक्टर ने एके दिवशी आज्जींना विचारले - आज्जी तुम्ही मला रोज काजू बदाम खायला का देता ????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आजीबाई - बाळा दात तर राहिले नाही..:-(
आणि चघळून फेकून देणे बरे नाही वाटत ना ...:-P
शिक्षक : हे जग नश्वर आहे.. आपल्या सगळ्यांना कधी ना कधी ही दुनिया सोडून जावं लागणार आहे... या वर्गातल्या प्रत्येकाला मृत्यू अटळ आहे......
चम्या : हेहेहे... पण मी या वर्गातला नाहीच्चे!!
शिक्षक बेहोश... चम्या मदहोश... :D
गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात??
.
.
.
पक्या : ३ प्रकारचे..!
भूतकाळ..!
वर्तमानकाळ..!!
भविष्यकाळ..!!!
.
.
.
.
.
.
गुरूजी : अरे वा.!!!
एक उदाहरण दे पाहू??
.
.
.
पक्या :काल तुमचा मुलीला पाहिलेल..!
आज प्रेम झालं..!!
उद्या पळवुन नेईन..!!!
एक
मुलगी आत्महत्या करण्यासाठी एका खाडी पुलावर
जाते, तर तिथे एक मुलगा येतो..
आणि तिला म्हणतो ?
तू मरण्यापूर्वी माझी एक इच्छा पूर्ण
करशील, मी तुला किस करू का..
मुलगी : चालेल..
मुलगा : किस घेऊन झाल्यानंतर,
आता मला तुझ्या आत्महत्या करण्याचे नेमके
कारण सांग ?
मुलगी : असे मुलींचे कपडे घालून नटून थटून
फिरलेले माझ्या आई बाबांना आवडत नाही..
मुलगाः का?
मुलगीः कारण मी मुलगा आहे ना..
हे ऐकल्यावर तो मुलगा लगेच
स्वःता पाण्यात उडी मारतो..
जोशी काकू - अरे मुलांनो , किती वेळा सांगितलंकि इथे खेळत जाऊ
नका ....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुले - काकू , आम्ही ते मोजले नाही ओ.. :-D :-D
जज : बोल मरण्यापुर्वि कोणती इच्छा आहे?
कैदी : माझ्या ऎवजी तुम्ही फ़ाशी जावे.