प्रश्न-लोक देवळात
का जातात ?
.
.
.
.
.
.
.
.
.
उत्तर-कारण जगात अजून
असे ही काही प्रश्न आहेत
ज्यांची उत्तरे गूगल देऊ
शकत नाही.!!!
सध्या मी दररोज सकाळी उठतो तेव्हा २ गोष्टी घडून गेलेल्या असतात,
.
.
.
.
पक्षी घरट्यातून उडून गेलेले असतात ..
आणि भारतीय फलंदाज पिचवरून........:P
लग्नाच्या दिवशी नटून थाटून फिरणाऱ्या मुलीना पाहून
नवरदेवाच्या मनात ऐक प्रश्न पडतो
.
.
.
.
.
.
.
.
.
कालपर्यंत ह्या सगळ्या कुटे मेल्या होत्या ....
खरं आहे ना!तुम्हीच सांगा.
.
जन्माच्या वेळी बापाला मुलगी नकोशी असते
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पण जेव्हा, मुलं त्यांच्याप्रेमात पडतात
तेव्हा...
नेमकी तीच मुलगी बापाची लाडकी असते....
शाळेत असताना आपण पोरींजवळ बसायला लाजायचो..
पण college मध्ये गेल्यावर आपण त्याच पोरींजवळ बसायला मरतो..
:D :p
प्रश्न: लव एट फर्स्ट साईट (पहिल्या नजरेत प्रेम) यावर उपाय काय ????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हुशार मुलगा: जवळ जाऊन नीट पाहून घ्या , या अपघातापासून नक्की वाचाल !!!