सासुबाई:- सुनबाई टिकली लाव.
सून:- जीन्स वर टिकली नाही लावत कोणी.
सासू बाई:- जीन्स वर नाही सांगत मी कपाळावर लावायला सांगत आहे टिकली....
सून बेहोश... सासू मदहोश....
गम्प्या : तू तुझ्या बायकोला काय हाक मारतोस ?
झम्प्या : गुगल डार्लिंग..
गम्प्या : का रे ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झम्प्या : आयला.. एक प्रश्न विचारला की शंभर उत्तर देते...
एक ६ वर्षाचा निरागस मुलगा १८ वर्षाच्या मुलीला म्हणतो ...
मुलगा :आय लब यु ....
मुलगी :स्टुपिड ..इतका लहान आहेस आणि मला प्रपोज करतोस ?
मुलगा : दीदी प्लीज ...:p :p :p
एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं.
ती भडकली. तिने त्याला धू धू धुतला... अगदी लोळवला..
कपडे झटकत तो उठला
आणि म्हणाला...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तर मग मी नाही समजू का?
एक रेल्वेगाडी अचानक पटरी सोडून आजुबाजूच्या शेतातून धावायला लागते
आणि पुन्हा थोड्या वेळाने पटरीवर येते.
रेल्वेतील प्रवासी घाबरतात. पुढच्या स्टेशनवर गाडी थांबते. रेल्वे चालक संताला इन्क्वायरी अधिकारी पकडतात आणि त्याला प्रश्न विचारतात.
अधिकारी- संता, तू असे का केलेस..??
संता- साहेब, पटरीवर एक माणूस उभा होता.
मी अनेकदा हॉर्न वाजवला, पण तो तिथून बाजूला जात
नव्हता.
अधिकारी- संता, तू वेडा आहेस का..?? एका माणसासाठी तू हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात
घातलास..?? त्या माणसाच्या अंगावर
गाडी घालून पुढे का गेला नाहीस..??
संता- साहेब, मीसुद्धा तेच करत होतो. पण तो माणूस
पटरी सोडून इकडे तिकडे
धावायला लागल्यावर मी तरी काय करणार..??
कंजूस मुलगा आणि मुलगी प्रेमात पडतात....त्यांना भेटायचं असतं...
मुलगी : पप्पा झोपल्यानंतर मी बाल्कनी मधून एक नाणं(कॉईन) खाली टाकते, आवाज ऐकल्यानंतर तू वर ये...
मुलगी नाणं खाली फेकते.....
पण मुलगा एक तासानंतर तिच्या रूम मध्ये पोहचतो...
मुलगी : एवढा उशीर का केलास???
मुलगा : मी ते नाणं शोधत होतो....पण सापडलच नाही :o
मुलगी : अरे मूर्खा....सापडणार कसं???
मी दोरा बांधून खाली फेकलं होतं...मी घेतलं ते ओढून :P