किती बर झाल असत,जर प्रेमाचा पण इन्शुरन्स असता
प्रेम करण्याअगोदर प्रीमियम भरला असता
प्रेमात मुलीची सोबत मिळाली तर ठीक
नाहीतर त्या मुलीवर केलेल्या खर्चाचा क्लेम तर मिळाला असता….!!
गुगल ट्रान्सलेटर हे गुगल कंपनीचे नावाजलेले भाषांतर करणारे टुल मराठी सोडता भारतातील महत्वाच्या भाषेत उपलब्ध आहे. ह्या गोष्टीचा अभिमान वाटतो कधी कधी.
आता तुम्ही विचाराल कसं ते ?
..
..
..
..
तर आता हेच पहा ना...
..
..
आपल्या लेखकांनी, कविंनी, संतांनी आपली भाषा ऎवढी कणखर, टणक आणि मजबुत केलीये कि गुगलला पण तिचे विभाजन करुन भाषांतर करता येत नाही. कदाचित गुगलच्या बापाला पण ते शक्य होणार नाही. आहे कि नाही अभिमानास्पद ?
भारतात मतदान १८ वर्ष पुर्ण झाल्यावर करु
शकतो..
पण..?????
... लग्न करण्यासाठी २२ वर्ष पुर्ण पाहीजेत..
.
.
या वरून हे सिद्ध होते की,
देशाला सांभाळणे हे,
बायको सांभाळण्यापेक्षा सोपे आहे...
गंप्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो आणि विचारतो तुला आई ओरडत नाही का?
ती मुलगी :- हो,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आजच ओरडली, तिचा ड्रेस घातला म्हणून...!!
गण्या दारु पिउन घरी येतो..
वडिलांना संशय येऊ नये म्हणून laptop उघडून बसतो..
थोड्या वेळाने,
वडील- गण्या, दारू पिऊन आलायस का?
गण्या- नाही हो..!!
वडील- मग माझी suitcase उघडून काय type करतोयस ?
जेवताना जरा मांडी घालुन बसावे..
गौर फर्मायेँ जरा...
जेवताना जरा मांडी घालुन बसावे..
.
.
.
.
.
.
आणि भिँतीवरी नेहमीचं कालनिर्णय असावे..!!