एक म्हातारी बाई रोज बस ने देवळात जायची.
ती ज्या बस ने जायची त्या बस कंडक्टरला रोज बदाम काजू
खायला द्यायची.
एक दिवशी कंडक्टरने म्हाताऱ्या बाई ला विचारले,"कि आजी मला रोज
काजू बदाम खायला का देते..?
म्हातारी बाई म्हटली,"बेटा आता मी म्हातारी झाली आहे,
आणि त्यामुळे दात पण पडलेत, काजू बदाम
नुसते चघळून फेकून देन चांगल नाही ना.. :-D :-D
एका कोंबडी ने भारत-पाकीस्तान बोर्डर वर अंड दिले..
दोन्ही देश अंड्यासाठी भांडायला लागले..
मग असं ठरवण्यात आलं की, जो जास्त मुलींना कीस करेन (कुणीही एक व्यक्ती) .. अंड त्याच होईल..
भारताकडुन गेला "मक्या" (Makarand Anaspure) ,आणि २०००० पाकीस्तानी मुलींचे किस,पप्पी,मुके.. सगळे करुन आला...
पाकिस्तानी बोलले," अब हमारी बारी है..." त्यांनी एकाला पाठवले...
.
.
.
तेवढ्यात मक्या बोलला, "ए रताळ्या, तुझ्या मायला तुझ्या, कही गरज नाही आम्हाला आंड्यांची.. जा घेउन ..".. :D :D
मित्र :- माझी बायको काल वारली... मी रडण्याची खूप नाटकं केली पण रडू येताच नाय रे..... काय करू??
.
.
.
.
.
.
.
झोलर :- काय नाय.... फक्त असा विचार कर..... ती परत येत आहे... :D :P
भिकारी : साहेब, काही खायला द्या ना!
गंपू : अजून स्वयंपाक झाला नाही.
भिकारी : हा माझा नंबर घ्या... स्वयंपाक झाला की मिस्ड कॉल द्या, मी येतो! :D
चंप्या प्रथमच विमानात बसतो तेथील एअर होस्टेसला पाहून जाम खुश होतो
चंप्या : (एअर होस्टेसला) : तुमचा चेहरा अगदी माझ्या बायकोसारखा आहे! .. . . .
एअरहोस्टेस त्याला रागाने जोरात थप्पड मारते. .
चंप्या : आता तर कमालच झाली!
तुमच्या सवयीसुद्धा माझ्या बायकोसारख्याच आहेत !!!
मंग्या : मला माझया गर्ल फ्रेंड ला फोन करायचा आहे.... तुझा मोबाइल दे ना जरा.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बंड्या : हा घे..................फक्त रिडाइयल कर..... :P :P :D