भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत????
.
.
.
कारण 10% मुली क्रिकेट, हॉकी, टेनिस, चेस सारखे गेम खेळतात...
90% मुली यामध्ये बिझी असतात...
जानू हे..
जानू ते..
जानू कुठे आहेस?..
जानू काय करतोयस....
जानू कधी येशील..
जानू माझ्यावर खरच प्रेम करतोस ना..??
जानू आय मिस यु.....
जानू आय लव यु...
जीव घ्या आता त्या जानू चा....... :D :D :D
तिच्यावर खरे खरे प्रेम करत राहिलो इथेच माझी चूक झाली....
जेव्हा पण प्रेमाचा विषय काढायचो तिच्या समोर...
म्हणायची ती...
,
,
,
,
,
,
,
चल मी जाते आता मस्करी खूप झाली....!!!
प्रेम विरुद्ध दारू..
प्रेम - वेड लावते,
दारू - मुड फ्रेश करते..
प्रेम - झोप येत नाही,
दारू - पिल्यावर मस्त झोप येते..
... ... प्रेम - एका डेट चे रु. २०००/- दारू - एका बाटलीचे ३५०/-
प्रेम - सगळ्यांचे ऐकावे लागते,
दारू - पिऊन सर्वाना ऐकवायचे असते..
निर्णय आपल्या हातात आहे
पियो सर उठाके जिओ लडखडाके..
रेशनिंगच्या दुकानासमोर भली मोठी रांग, गर्दीतून एक जण पुढे जातो. पुढचे लोक त्याला मागे फेकून देतात. तो उठून पुन्हा पुढे जातो.
त्याला पुन्हा फेकून देतात. तिसऱ्यांदा फेकल्यावर तो पडूनच राहतो व ओरडतो- ‘जा, आज दुकानच उघडत नाही
:D : D :D
वडील आपल्या मुलाला म्हणतात-
"यावेळी जर तू नापास झालास तर मला बाबा म्हणायचं नाही."
.
.
मुलगा निकाल घेऊन घरी येतो.
वडील- "काय रे काय लागला निकाल?"
मुलगा म्हणतो-
.
.
.
.
.
.
"चूप बस मधुकर.....तू वडील असल्याचा हक्क गमावला आहेस."
मन्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले. "व्हाय आर यू लेट?
"इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला.
म्हणून ऊशीर झाला.
"सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...
हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज
चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. .हि मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!