शिक्षक : सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्य आहे?
हात वर करून बंड्या सांगतो, ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’
शिक्षक : काय ते?
बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले, पण आताच काही सांगू शकत नाही.
एका सुनसान जागी एक मुलगी उभी असते....
मुलगा कार थांबवतो,
मुलगा :- लिफ्ट देऊ का ग तुला?
.
.
.
.
.
..
मुलगी :- नको, आतापर्यंत ४ वेळा लिफ्ट घेतली... आता खरच घरी जायचंय....!!!!
मंग्या - यार दिनू तु प्रत्येक पँक नंतर खिशातुन
दरवेळेला काय काढुन पाहत आहे???????
.
.
.
.
.
.
.
.
दिनू - बायकोचा फोटो रे, जेव्हा ती सुंदर
दिसेल तेव्हा समजायच मला दारु चढली आहे...
एक मुलगी बागेतील बाकड्यावर येवून बसली. . .
.
तिथे एक भिकारी आला आणि तिला म्हणाला,
भिकारी : डार्लिंग...
.
मुलगी : बेशरम !!
तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची ???
.
.
.
.
.
.
.
भिकारी : तर मग तू माझ्या बेड वर काय करतीयेस ??? :-P
शाळेचे प्रिन्सिपल दहावी ' अ ' च्या वर्गात येतात.
प्रिन्सिपल - मुलांनो , मी आज तुमची परीक्षा घेणार आहे. बघूया तुमच्यापैकी कोण जास्त हुशार आहे ते ? अख्ख्या वर्गावर नजर टाकून ते रमेशला उभं राहायला सांगतात.
प्रिन्सिपल - मला सांग रमेश...तू शाळेत येत असताना अचानक तुला आपल्या शाळेसमोर बॉम्ब ठेवलेला दिसला तर तू काय करशील ?
रमेश : सर...मी जरा वेळ वाट बघीन. तो कुणी उचलून नेला तर ठीक. नाही तर तो मी तुमच्या केबिनमध्ये आणून ठेवीन.
शिक्षक : आज शोर्ट स्कर्ट का बर घालून आली आहेस ??
.
.
विद्यार्थिनी : सर , आज हाफ डे आहे ना म्हणून . आणि फुल डे ला फुल ड्रेस घालून येते.
.
.
.
सर्व विद्यार्थी जोराने ओरडायला लागले, " सर, सुटीच्या दिवशी पण क्लास घ्या ना "