Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Funny Marathi Status & Funny Marathi Sms


मंग्याला एक सळपातळ मुलगी दिसली तर,
मंग्या ने
आपल्या मनातील भाव
अशा प्रकारे व्यक्त केले..
.
.
... .
.
.
.
.
.
.
चेहरा तुझा खास नाही,
शरीरावर तुझ्या मांस नाही..
प्रपोज तुला काय खाक करू,
उद्यापर्यंन्त
पण
जगण्याची तुझी आस नाही..

Category : Funny


"न्यूटनच्या बायकोचा उखाणा..."
आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं...
.
.
आईला पाहून बाळ खुदुखुदु हसलं...
.
.
डोक्यावर पडलं सफरचंद,
तर खायचं सोडून, येडं शोध लावत बसलं...

Category : Funny


" शाळा " २०१२ व्हर्जन....!!!

आपल्या लाईन ला पण नाही कळले पाहिजे...
.
.
.
.
.
.
कि ,आपण दुसरीवर पण लाईन मारतोय..
एकदम सुम मध्ये...

:P :D :P

Category : Funny


तुझ्या प्रेमाच्या पावसात ओला चिंब भिजलो....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तू फक्त २ मिनिट थांब, मी चड्डी पिळून आलो...... :D :D :D

Category : Funny


१ एप्रिल..........

प्रपोज़ करण्या साठी वर्षातला सर्वोत्तम दिवस........

का?
.
.
.
होकार दिला तर.............तुमच नशीब.
.
.
.
नकार दिला तर...............ओरडून सांगा........एप्रिल फूल.

Category : Funny


एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
.
.
.
.
.
.
.
.
जोडी देवाच्या घरी बनते..
.
.
.
.
.
.
.
.
.
पण Setting जमीनवर करावी लागते... :P :P :D

Category : Funny

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page