एक छोटी मुलगी आपल्या दोन हातात दोन पेरु घेउन उभी...
तिची आई हासत हासत म्हनाली "बेटा एक पेरु मला दे". तेवढ्यात्त तिने तो पेरु दाताने कुरतडला ...
तिची आई काही बोलती नाही बोलती तो पर्यत तिने दुसरा पेरु दाताने कुरतडला ........
आपल्या मुलीची हि हरकत बघुन तिची आई नुसती बघतच राहीली व तिच्या चेहय्रावरिल हसु गायब झाले...
तेव्हा तिच्या लहानस्या मुलीने छोटेसे हात पुढे करुन म्हनाली....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"आई हे घे .. हा जास्त गोड आहे.
प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच अस नसतं.....
म्हणून गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते..
ज्योतिषा कडे जाऊन "भविष्य "
विचारण्या ऐवजी...
असे काही तरी करा...
की "भविष्यात" ज्योतिषाने तुमच्या
पत्रिकेचा अभ्यास केला पाहिजे...!
जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण
काढतात
तेव्हा वाईट वाटून घेऊ नका,
उलट गर्व करा
कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावर येते.....
विश्वासाला तडा गेल्यावर
.
काही मार्गच ऊरत नाही,
.
तरीपण विश्वास ठेवावा लागतो
.
नाहीतर जगन्याची आशाच ऊरत नाही..
जर तुम्ही एखाद्या वर प्रेम करत असाल
.
.
.
आणि जर त्याचे तुमच्यावर प्रेम नसेल तर
.
.
.
.
.
याचा अर्थ असा होतो कि , तुम्ही विमानतळावर
जहाजाची वाट पाहत आहात ....
आकाशाला गवसणी घालणर्या गरुडाला
पाण्याच्या एका थेंबा साठी खाली यावे लागते
खाली येणे म्हणजे त्याची हार नसते
तर ती एका उंच भरारीची सुरुवात असते.....!!!