नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ति आपोआप गुंफली जातात,
मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात,
काही जण हक्काने राज्य,
करतात यालाच तर मैञी म्हणतात.
नाती फुलपाखरा सारखी असतात...
घट्टधरुन
ठेवलीत तर ती गुदमरुन जातात....
ढिले सोडलीत तर ऊडुन जातात....
पण हळुवर जपलीत तर ,आयुष्यभर साथ देतात..