एकाच म्हणीची नवी आणि आधुनिक रुपांतरे -
मूळ म्हण - आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे !!
रुपांतरे -
आपले ते 'पक्षांतर' आणि दुसऱ्याची ती 'गद्दारी' !!
आपले ते 'प्रेम' आणि दुसऱ्याची ती 'वासना' !!
आपली ती 'उचलेगिरी' आणि दुसऱ्याची ती 'चोरी' !!
आपला तो 'टाईमपास' आणि दुसऱ्याची ते 'पोर्न' !!
आपला तो 'पक्षनिधी' आणि दुसऱ्याचा तो 'घोटाळा' !! m
जीवनात आलेल्या माणसांना कधीच पर्याय नसतो..... असते ती तडजोड....
कोणीही कितीही चांगला भेटला तरी गेलेल्या व्यक्तीची कमी भरून काढू शकत नाही.... नवीन येणारी माणसे आधीच्यांपेक्षा जास्त सुख देत असतील कदाचित पण माणूस फक्त सुखातच मोजता येत नाही ना.....??
त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण, त्याचा सहवास, ती व्यक्ती नसण्याचे दु:ख सारं युनिक असतं, ते परत कधीच मिळू शकत नाही.....
नवीन आलेल्या व्यक्तींसोबत अगदी तशाच प्रकारचा प्रसंग आला कि आपल्याला जुन्या व्यक्तींची आठवण येणं साहजिकच....
आपण कधी कधी स्वतःलाच आठवत असतो... मी असा होतो..तसा होतो... आपण स्वतःच्या गतकाळाची देखील कमी भरून काढू शकत नाही मग जीवनात येऊन गेलेल्या व्यक्तींची कशी काढणार....???
मुलगी : माझ्याकडे काय बघतोयस ? तुला बहिण नाहीये का ?
मुलगा : आहे ना ... म्हणुन तर बघतोय.
मुलगी : का ?
मुलगा : कारण ती म्हणाली
" गोरी गोरीपान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण ! " ;) :D
जर एखाद्या मुलाला कोणती मुलगी मिस्स कॉल करत असेल तर समजायचे की
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तर ती मुलगी भिकारी आणि कंजूष आहे, साध मोबाइल मधे बॅलेन्स पण ठेवत नाही ती.
आणि जर समजा एखादा मुलगा कोणत्या मुलीला मिस्स कॉल देत असेल तर समजायचे की, तो मुलगा शहाना आहे, आणि काटकसर करतोय.. :D :D
एक फुकटचा सल्ला...
हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर तुमचे
पैसे वाचवू शकेन..
.
.
.
.
फक्त तिला म्हणा कि....
.
.
.
बोल जाडे , आज काय खाणार..:-D:-D
तुझ्या पासून असं दूर होताना
डोळ्यात पाणी आल ...
तू दुसरीचा ऐकून
काळ्जाच पण पाणी झाल ....
मला माहित आहे तू तुझ्या मनाचा राजा आहेस ...
पण तुला माहित नाही की....कि...,
तू माझ्या डोळ्यातले पाणी आहेस ..
माझ्या हृदयाचे स्पंदन आहेस...
माझा श्वास आहेस...
विसरावे तुला म्हणते रोज...
खूप प्रयत्न करते...
पण त्याच क्षणी तुला पुन्हा आठवते ..
बस तुलाच आठवते...