Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Joke Marathi Status & Joke Marathi Sms


एकदा एक सुंदर मुलगी पोपट विकत
घेण्यासाठी शॅाप मधे जाते...
मुलगी पोपटाला विचारते :- मी तुला कशी वाटते...??
पोपट :- चालु.....;)
मुलगी दुकानदाराला रागवते..
"काय हो तुमचा पोपट काही पण
बोलतो ओ.."
दुकानदार पोपटाला आत घेऊन
जातो आणी पोपटाच्या तोंडावर
पाणी मारतो आणी म्हणतो..
"बोल रे परत असे बोलेल का..?"
पोपट :- ठीक आहे नाही बोलणार...:(
दुकानदार पोपटाला बाहेर घेऊन येतो..
मुलगी :- मिठु जर माझ्यासोबत १ व्यक्ती आला,
तर तुला काय वाटेल..
पोपट :- मला वाटेल तुमच्यासोबत
तुमचे मिस्टर आहेत..
मुलगी :- जर २ व्यक्ती असेल तर...?
पोपट :- मला वाटेल तुमच्यासोबत
तुमचे मिस्टर आणि तुमचे दिर आहेत..
मुलगी :- जर ३ असतील तर..??
पोपट :- मला वाटेल तुमच्यासोबत
तुमचे मिस्टर, दिर आणि तुमचे भाऊ आहेत..
मुलगी :- जर ४ असतील तर..
पोपट :- ए बाबा पाणी आण
तुला सांगीतले होते आधीच,
मुलगी चालु आहे....:D ;) :P

Category : Joke


नोकर- 'साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.'
मालक- 'मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या'
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नोकर - म्हणूनच परत करीत आहे.

Category : Joke


वडिलांनी बंडूची तलाशी घेतली,
.
.
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले..
.
. वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
.
.
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे
सगळे?
. .
बंडू रडत रडत,
.
.
.
. .
.
पप्पा हि प्यांट
माझी नाही तुमची आहे

Category : Joke


दोन जिवलग मैत्रिणी

गप्पा मारत होत्या.....

पहिली: अग तुला सांगू , काल भलतीच गडबड होता होता वाचली

दुसरी: का ग काय झालं ?

पहिली: अग मी देवळात गेले होते.

दुसरी: बरं मग

पहिली: मी देवापाशी मागणार होते कि "यांचे" सगळे त्रास कष्ट काढून घे म्हणून..

दुसरी: मग त्यात काय

पहिली: पटकन लक्षात आलं आणि थांबले

म्हटलं देव मलाच उचलायचा..

Category : Joke


बायको तिच्या मैत्रिणीला : काल दिवसभर नेट चालत नव्हते.
मैत्रिण : मग काय केले ?
बायको : काही नाही , नवर्याबरोबर गप्पा मारत होते ,
.
.
.
.
.
.
.
.
" बरा वाटला गं स्वभावाने "

Category : Joke


चिंटू -' अरे, गाडीचा स्पीड एवढा का वाढवलास?'

गंपू-' ब्रेक फेल झालाय. काही अपघात व्हायच्या आत घरी पोहोचूया एकदाचं!'

Category : Joke

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page