मुलगी:- आपण लग्न कधीकरायचे?
मुलगा:- घरी विचारून सांगतो.
मुलगी:- तुझे माझ्यावर जास्त
प्रेम आहे कि घरच्यांवर?
मुलगा:- घरच्यांवर
मुलगी:- का?
मुलगा:- मी जेव्हा लहान होतो
तेव्हा, चालताना पडलो कि आई
उचलयाची, बाहेर
जायचो
तेव्हा पप्पा बोट पकडायचे, रडायला
लागलो तर ताई आणि दादा त्यांची खेळणी द्यायचे. कळले
का
मुलगी:- पण घरातून बाहेर
पडल्यावर त्यांच्याकडे न
जाता माझ्याकडेच येतो ना रे......
मुलगा- कुठे आहेस?
मुलगी- Gallery मधे बसली आहे.
आणि तु..???
मुलगा- मग मी File Manager मधे बसलो आहे :D
:D :P
Direct Block
एक मुलगा बागेत फ़ीरत असतांना त्याची नजर एका मुलीवर पडते. तो तिच्या बाकावर जऊन बसतो आनी ऊगाच काहीही ओळख नसतांना तिच्या सोबत बोलतो. .
मुलगा : तुझे नाव काय आहे?
मुलगी : मीना मुलगी त्याला प्रश्न करते : तुझे नाव काय...?
मुलगा : कमीना....
मुलगी : असे कसे नाव आहे..?
मुलगा : पाच मीनीट जव्हळ बसुन बघ तुच स्व:ता याच नावने मला हाक
गण्या च्या गर्लफ्रेंड ने त्याला पत्र लिहले , माज्या जीवनात एक नवा मुलगा आला आहे.
"तो तुज़्यापेक्षा चांगला आहे , मी त्याची पत्त्नी बनणार
आहे , मी तुला दिलेला ,
माजा फोटो मला परत दे ".
गण्या नी आपल्या सगळ्या मित्रांच्या गर्लफ्रेंडच्या ३० फ़ोटोज़ जमा केल्या , त्यामधे तिचा फोटो
...ठेउन तिला पत्र लिहले.
"या फोटो मधून तुजा फोटो काढून घे , मला तुजा चेहरा आठवत नाही .....
मुलगी : हिप्नोटाइज करने म्हणजे काय रे?
मुलगा :
एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रनात करुन,
त्याच्याकडून पाहिजे ते काम करुन
घेणे...
...
मुलगी : चल खोटारडा कुठला, .
.
.
.
.
.
.
.
.
याला तर "बॉयफ्रेन्ड" म्हणतात.
मुलगा :- लाईफ पार्टनर बद्दल काय
अपेक्षा आहेत तुझ्या??
मुलगी :- त्याचा मस्त बंगला असावा...
मुलगा :- बर....
मुलगी :- बँक मध्ये खूप पैसे असावेत....
मुलगा :- बर...
मुलगी :- त्याची चार चाकी गाडी असावी..
मुलगा :- बर...
मुलगी :- तो एकटा असावा.... म्हणजे आई, वडील,
भाऊ,बहिण नसावा....
मुलगा :- अजून काही म्याडम...
मुलगी :- मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा....
मुलगा :- तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न
का करेल भिकमांगे...