सुंदर आहे चेहरा
म्हणुन मी राजकुमार नाही
लिहतो आहे मी
म्हणुन लेखक नाही
कवी तर बोलण्याने कळतात
घर माझे महाल दिसते
खरे तर माझे झोपडेही नाही
असे हे बुक आहे
जिथे खरे असे काहीच नाही
नाव हयाचे '' फेसबुक''
ईथे खोटे बोलल्याशिवाय
काहींना करमतच नाही...
कुणाला प्रेम तर
कुणाचे आयुष्याचा खेळ हरवुन सोडते कुणास फसवणुक मिळते
तर कधी
ठग लावुन जगणे असहाय करते
आयुष्यच सारे
जसे हे फेसबुकच ठरवते..
फेसबुक आहे हे
ईथे सारे विपरितच घडते.
फेसबुक वर एखादी मुलगी तुमच्याशी बोलायला तयार होत नसेल .
तर तुम्ही तिच्याशी कस बोलणार?
.
विचार करा जरा..
.
.
.
.
.
.
.
.
नाही सुचत
मी सांगतो तुम्हाला ....
तिच्या वॉल वर जावून फक्त लिहा
"मला आय लव यु असा म्यासेज का पाठवलास" :D :D
"मुलगा :- माझ्याशी लग्न करशील ?
मुलगी :- हो !!
( हे ऐकताच मुलगा तेथून पाळायला लागतो )
मुलगी :- ( प्रश्नार्थक चेहऱ्याने) कुठे चाललास ??
मुलगा :- फेसबुक वर स्टेटस अपडेट
करायला !!!! :-)
वाघाचं काळीज हवं
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
एखाद्या मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट करायला........
जडलो घडलो फेसबुकावर
रडलो हसलो फेसबुकावर
.
तिने सोडले होते मजला
पुन्हा भेटलो फेसबुकावर
.
ठाव न पत्ता ज्या गावाचा
तिथला बनलो फेसबुकावर
.
फोटोमध्ये चिकणी दिसली
भाळुन फसलो फेसबुकावर
.
पूर्वी होतो किती 'श्यामळू'
'चटोर' बनलो फेसबुकावर
.
शेजाऱ्याला जाणत नव्हतो
'फ्रेंड' जाहलो फेसबुकावर
.
नको नको ते 'टॅग' लागले
'लंपट' ठरलो फेसबुकावर
.
किती भेटले आंबटशौकिन
म्हणुनच रमलो फेसबुकावर !
प्रिय मुलीनो.....!!
काही समज गैरसमज दूर करायचेआहेत.
जो मुलगा तुमच्या फेसबुक वर Add होण्यासाठी येतो त्याला तुमचा मित्र बनायचे असते नवरा न्हवे.
म्हणुनच त्याला फ्रेंड रिक्वेस्ट म्हणतात.प्रपोजल न्हवे. त्याला तात्कालत ठेवणे बरोबर नाही.
जेव्हा तो तुमचे स्टेटस लाईक करतो तेव्हा फक्त तो स्टेटस लाईक करतो... तुमच्यावर इम्प्रेशन किंवा फ्लर्टिंगचा विचार करत नाही गेरसमज काढून टाका.
तेव्हा "hmm" ची कमेन्ट देऊन भावखाणे ही बरोबर नाही.
जेव्हा तो तुमचा फोटो लाईक करत असतो.
तेव्हा तो तुम्हाला आवर्जुन मनापासूनस्तुति व प्रगतिसाठी सुभेछा देत असतो ..........
तेव्हा आपली डिमांड वाढली असे समजुन त्याला ingnore करून डच्चू देणे हे बरोबर नाही.