मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे?
कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना..
मुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो.
कुल्फीवाला : अरे, पैसे दे की?
मुलगा : आई म्हणाली खा, प्या मजा करा... पण पैशाचा लाड नाही करायचा...!
बंडू : एकदा मी संडासला गेलो तर संडासात एक वाघ बसलेला.
पांडू : मग रे ?
बंडू : मग काय .... मी त्याला बोललो, तू करून घे निवांत ....
माझी चड्डीतच झालीये !! ! ;)
मराठी ग्रामर-
गुरुजी :- ती मुलगी सर्व मुलांकडे पाहून हसते
सांग बर झंम्प्या या वाक्यात मुलगी काय आहे?
.
.
.
.
.
झंम्प्या :- "मुलगी चालू आहे.
झंप्या : तुला माहीती असुनही की तिचा बिहारी बॉय फ्रेंड आहे तरीही तु तिलाका प्रपोज केलस...!
.
.
.
.
... .
.
.
गंप्या : अरे मराठी सळसळतं रक्त आहे ह्या युवकाचं,एखाद्या रिकाम्या खुर्चीवर तर कोणीही बसेल पण बसलेल्यामाणसाला दम देऊन ऊठवण्यात वेगळीच मजाआहे..
एक ६ फूट उंच पहिलवान माणूस बस मधून जात
असतो.
कंडक्टर :- भाऊ साहेब तिकीट घेता ना ?
पहिलवान :- मी तिकीट नाही घेत कधी...
कंडक्टर घाबरला..
हि गोष्ट
त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम
जॉईन केली..
असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण
बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला..
दुसर्या दिवशी..
कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..
पहिलवान : नाही
कंडक्टर :- तुझ्या बापाची गाडी आहे का,
तिकीट
का नाही घेत ?
पहिलवान :- पास आहे माझ्याकडे...
लग्नाच्या पहिल्या रात्री बंड्या ला काय बोलाव ते सुचत नवतंशेवटी तो म्हणाला.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तुझ्या घरी माहित आहे का कि आज तू इथेच राहणार आहे ते..... :D :D