एक वेळा एक मुलगा फुटबा़ल फार खराब खेळतो त्याला टीम मधुन काढून टाकतात;->
खुप दिवसानंतर तो येतो व गोल वर गोल करतो
...
का?
...
कारण त्याच्या भावाला मुलगा होतो व तो
"KAKA "बनतो:-):-*:-x
'1st Class' विद्यार्थ्यांना टेक्नीकल मध्ये प्रवेश
भेटतो...
ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात..
'2nd Class' पास होतात...MBA ला admission घेतात,
administrator बनतात
आणि
1st Class वाल्यांना हेंडल करतात..
'3rd Class' पास होतात. कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणून
पॉलीटिक्स मध्ये घुसतात..
आणि वरच्या दोघांना कंट्रोल करतात..
'Fail' झालेले अंडर वल्ड मध्ये घुसतात..
आणि तिघांना कंट्रोल करतात..
आणि
ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलं नाही ते
स्वामी/साधू बनतात..
आणि वरचे सगळे त्याच्याकडे जातात.. :-D :-D
जेव्हा आई-वडील आपली काळजी घ्यायचा प्रयत्न करतात...
पोरगी म्हणते...
आई नुसते सल्ले देत असते.....
.
.
.
.
.
.
जेव्हा बॉयफ्रेंड सल्ले देतो....
पोरगी म्हणते...
"किती काळजी करतो माझा जानू.........."
एकदा रजनीकांत मला मारायला आला..
.
.
.
..मग काय ?
.
.
.
२ कानाखाली दिल्या त्याला
.
..
"च्यायला रजनी असो का गजनी आपल्याला जो नडला त्याला फोडला" :p
:D :D :D
गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड नसण्याचे फायदे:
1. एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो.
२. झोप चांगली लागते.
३. मिस्ड कॉल्सची फिकीर बाळगावी लागत नाही.
४.आपण कसे दिसतोय, यावर फालतू वेळ खर्च होत नाही.
५. मध्यरात्री,उत्त र-मध्यरात्री, भल्या पहाटेवगैरे भलत्याच वेळांना एसेमेसवाजत
नाहीत आणित्यांना तात्काळ उत्तर देण्याचं बंधन तर मुळीच नसतं.
६.महिन्यातून 100 दा मोबाइल रिचार्ज करण्याची गरज पडत नाही.
७.मुलगा कितीही मुलींशी आणि मुलगी कितीही मुलांशी बोलू शकते.
८.कुठेही कुणाहीबरोबर जाता येतं......!
पेट्रोल आणि मुलींमध्ये काय समानता आहे???
.
.
.
.
.
.
जेंव्हा त्यांना समजते कि आपणल्याला त्यांची खूप गरज
आहे,तेंव्हा झटकन त्यांचा भाव वाढतो :P