पुणेरी पोट्ट : तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील कि हृदय तुटे पर्यंत प्रेम करशील ?
नागपुरी पोट्टी : बापू तुटलेल्या चपलेन मार खाशिन का चप्पल तुटेतोवर मार खशिन!!
डॉक्टर - हे बघा , तुमची तब्येत सुधरायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे..
एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा..
गंपू - डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो.
डॉक्टर - किती वेळ खेळता?
गंपू - जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत..
सर :- कंजूसी म्हणजे नेमक काय सांग?
बंडू :- १०० SMS पाठवून पण १ पण रिप्लाय न देणं..
सर :- उदाहरण देऊन सांग रे गाढवा..
बंडू :- तुमची "पोरगी" ओ सर...
झंप्याच्या लग्नाच्या तीन
महिन्यानंतरच त्याच्या घरी मूल जन्माला आले.......
झंप्या : हे काय तीन महिन्यातच
मुलगा कसा झाला ?
झंपि : तुमच्या लग्नाला किती महिने झाले ?
झंप्या : तीन
झंपि : माझ्या लग्नाला किती महिने झाले ?
झंप्या : तीन
झंपि : मुलगा किती महिन्यानी जन्माला आला ?
झंप्या : तीन
झंपि : एकूण किती महिने झाले?
झम्प्या : आयला हो ९ महिने झाले टाईम कसा गेला समजलेच नाही....
गुरुजी = लोफर आणि आँफर यातफरक काय आहे?
झंम्पा = गुरुजी मुलगा जर I LOVE YOU बोलला तर लोफर आणि जर मुलगी बोलली तर आँफर
तिन जणं आपापसात बोलत असतात,
पहिला - माझा मुलगा स्विमींग पुलमधे
माशासारखा तरंगतो.
दुसरा - हे तर काहीच नाही,
माझा मुलगा स्विमींग
पुलमधे हवेसारखा तरंगतो.
तिसरा - तुम्ही काय उगेच भांडता...
माझा मुलगा तर फार ग्रेट आहे
पहिला आणि दुसरा - कसा काय?
.
तिसरा - माझा मुलगा तर अंथरुणातच
स्विमींग पुल तयार करतो....:-P