चांगल्या आणि सुसंकृत मुली पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात सापडतात.
.
.
.
.
.
.
पण समस्या हि आहे कि ...........
.
.
.
पृथ्वी गोल आहे....:-P
प्रिय मुलीनो ,
जर कोणी मुलगा ह्या १५ दिवसात दिवसाला ५ मेसेज सेंड करत असेल
,
,
,
,तर त्याच्याशी लग्न करून घ्या , तो खरोखर तुमच्यावर प्रेम करतो !
.
.
.
.
.आपलाच Govt Of India
:P
इयत्ता ५ वी मधील विद्यार्थ्याने नागरीकशास्राच्या पेपरला 'पंतप्रधानांची कार्ये लिहा' याखाली पुढील उत्तर लिहिले -
१) चूप बसने
२) हातची घडी घालून, तोंडावर बोट ठेवणे
३) मौनव्रत धरणे
४) काहीही न बोलणे
५) अबोला धरणे
६) शांत बसने
७) सुम राहणे
८) चिडीचूप बसने
९) आवाज न करणे
१०) अक्षुब्धपने वागणे
११) स्वस्थ राहणे
१२) निवांत बसणे..
हे साले नातेवाईक् वाढदिवसच्या दिवशी शुभेच्या द्यायला कधी फोन करत नाहीत..
.
.पण
.
.
.
.
.
रिजल्ट च्या दिवशी बरोबर किती मार्क्स पडले विचारायला फोन करणार आणि मार्क्स कमी पडले तर दिड तास फोन वर lecture देणार....
:/ :'(
मराठी लोकांचे हिंदी
१.केस एकदम बारीक कापो भैया....
२.पोटभर खाव लाजो मत
३.अरे बाबा गाडी "सावली" मे लागा ना!!
४.पहली बार पोह्ने को गया था तो क्या हुआ मालूम??
५.सरबत में लिंबू पिळा क्या??
६.धावते धावते गिरा तो खाडकन हात मोडा....
७.भैय्या मुझे टांगावनेवाला पंख दो
:P
जेव्हा मोबाईलचा नेटवर्क प्रोब्लेम असतो !!
चिंगी sms करते : हाय बेबी :*
मंग्या : हाय जान .........(sendi ng failed)
... ...
चिंगी : आर यु देयर ?? :(
मंग्या : yes yes..आहे मि इथे बोल ना .....(sending failed)
चिंगी : आर यु इग्नोरिंग मि ओर व्हाट?? :X
मंग्या : हनी..नाही ग, आहे मि इथेच बोल....(sending failed)
चिंगी : इट्स ओवर ..पुन्हा बोलू नकोस तूमाझ्याशी कधीच !! :
.
.
.
.
मंग्या : भवाने , गेलीस उडत...म्हस्नात जा !!!! ....(message sent)