Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Funny Marathi Status & Funny Marathi Sms


प्रेम आणि कविता,
यात काय फरक आहे ?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
जास्त विचार करु नका,
कविता मुलगी आहे
आणि
प्रेम मुलगा आहे..

Category : Funny


बॉयफ्रेंड म्हणजे काय असतो..?? फावल्या वेळेतला एन्जॉय
असतो..
फुकट खेळायचा toy असतो..
वाईट वागले तरी nice guy असतो..
आशिकी मधला राहुल रॉय असतो.. बॉयफ्रेंड चा काय त्रास
असतो ...?? सतत लक्ष ठेवणारा पजेसीव बॉस असतो..
हाताने करून घेतलेला फ्रीडमचा लॉस असतो ..
सरळ साध्या प्रश्नांवर रिप्लाय क्रॉस
असतो..
लग्न करायच्या निर्णयावर कायमच toss
असतो...

शेवटी गर्लफ्रेंडचा तो फक्त टाईमपास
असतो....

Category : Funny


विकिपीडिया: मला प्रत्येक गोष्ट माहित आहे!
गुगल: मी प्रत्येक गोष्ट शोधू शकतो!
फेसबुक: मला प्रत्येक व्यक्ती माहित आहे!
इंटरनेट: माझ्याशिवाय तुम्ही शून्य आहात!!!
.
.
.
.
.
.
महाराष्ट्र वीजली मंडळ: च्यायला, कोणाला मस्ती आली रे!!... :p

Category : Funny


ब्रेक अप नंतर हृदयास स्पर्श करेल असे प्रियकराचे प्रेयसीला शेवटचे वाक्य.
.
.
.
.
.

ए चल हाड,पळ घरी,शेंबडे ..

:P :P :P :P :P :D:D:D:D:D



मुलीच्या नजरेतून:- ती पहिल्या बेंचवरुन वळुन बघते
अणि मनातल्या मनात बोलते,
"thank God!! .. आलाय आज."
.
.
.
मुलांच्या नजरेतून:- मुलाने त्याच्या GF ला पाहण्याआधीच पूर्ण
क्लास एका सुरात ओरडतो..
"वहिनी आली रे...



“झाडावर प्रेम करा झाडाखाली नको
.
" एकदम बरोबर..
.
पण..
.
.
.
.
. . ज्यांच्या प्रेयसीला झाडावर
चढता येतनाही त्याचं काय ??

Category : Funny

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page