पप्पा मि जातोय घर सोडून तुमची बायको मला खुप रागावते....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी माझी बायको शोधायला जातोय :P :D
भारतात सध्या ४ प्रमुख मोठ्या समस्या आहेत ...
१) लोकसंख्या
२) भ्रष्टाचार
३) महागाई
आणि सर्वात मोठी समस्या
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
४) तरुणांना प्रत्येक आठवड्यात होणारे अगदी खरे खरे प्रेम.... :D :D
औरंगजेब शिवाजी महाराजांना कधीच शोधू शकला नाही....
असे का?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण तो मुघल होता, गूगल नाही... :P
या दिवाळीत बाजारात आलेलेनवीन फटाके... ;)
१) आन्नारीया : हा फटाका सुरुवातीला सुर्रर्र्र्र असा आवाज करत रोषणाई करतो नंतर एकदम शांत ... वाटते सगळा अंधार संपला आता...नंतर लक्षात येते अंधार तसाच कायम आहे
२) केजरबाण : अतिशय डेंजर फटाका ...काडी लावून लगेच लांब पळावे....काडी लागायच्या आधीच जोरदार आवाज करत आकाशात जातो....मोठ्ठा आवाज करतो...आणि धप्पकन खाली
येतो...
३) ममता लवंगी माळ : ही छोट्या लवंगी फटाक्याची माळ....ही बारक्या पोरांची फटाकडी म्हणून लोक लावतात.....आणि हिची तड तड थांबतच नाही.....
४) मनमोहन ज्योती : हा एक शांत फटाका .....हा पेटवला कि नुसता प्रकाश देतो आवाज अजिबात नाही.. :))
५) शरद डबल फटाका : हा दोन आवाजाचा फटाका आहे..पेटवला कि एक आवाज आपल्याजवळ होतो आणि दुसरा दिल्लीत....
६) अजित साप गोळी : याला फटाका का म्हणावे हेच कळत नाही ...पेटवले कि वरती नुसता काळा धूर आणि खाली सापासारखे वेटोळे काढत राख राहते ....
७) गडकरी चक्र : हे गोल चक्र कधी कुठे सरकेल सांगता येत नाही...सावध असा.... :)))
८) दिग्विज्योत : हा फटाका नको तेव्हा फुटतो आणि सारखा नकोनकोसे आवाज करतो,
लोकप्रिय नसूनही अजून बाजारात ह्याचे अस्तित्व जाणवते हेच आश्चर्य .
९) कलमाडी कलर : हा फटाका फक्त क्रीडा स्पर्धेपुरता वापरतात. याची किंमत करोड रुपये सांगितली जाते पण रंग आणि आवाज दहा रुपयाचा काढतो, नाकापेक्षा मोती जड असे याचे स्वरूप आहे. हा फटाका विकत घेणे म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार. वापरणा-याचे पूर्ण दिवाळेकाढतो.
१०) रामदेव रॉकेट : ह्याची करामत पाहायला लोक पहाटे पहाटे मैदानात येतात. कुठल्याही कोनातून वळणारा, संपूर्ण स्वदेशी बनावटीचा, आरोग्यास लाभदायक आणि दुष्ट प्रवृत्तीस मारक असा फटकाआहे.
११) जयललिता चिडी : अत्यंत बेभरवश्याचा आणि लावना-याच्याच अंगावर येणारा हाफटाका आहे. शक्यतो वापर टाळावा.
१२) मोदी माळ : लावल्यावर भगव्या रंगाचा धूर येतो, आजूबाजूचे हिरव्या रंगाचे शेवाळ जाळून टाकते, लावणा-याचा पैसा वसूल आणि पूर्ण विश्वसनीय.
१३) राज रांगोळी : फक्त मराठी माणसासाठी वाजणारा हा फटाका ''खळ्ळ खट्याक'' असा आवाज काढतो, आणि बाहेरच्यांची दातखीळ बसवतो.
१४) सनी लिओन सुरसुरी : हा फटाका परदेशी आहे, लावल्यावर अंगाशी येतो आणि तऱ्हे-तऱ्हेचे खेळ दाखवतो, खूप महाग असून फक्त महेश भटला परवडतो.
फेसबुक वर
मुलगी पटवली..!!
ट्विटर वर आई बाबांना भेटवली..!!
गुगल (यु टूब) वर लग्न केले..!!
आणि याहू वर डायवर्स पण झाला..!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
इतर काही होओ नं होओ या बहाने
माझा कॉम्पुटर कोर्स तर झाला..!!:P
लग्नाच्या पहिल्या रात्री बंड्या ला काय बोलाव ते सुचत नवतं शेवटी तो म्हणाला..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तुझ्या घरी माहित आहे का कि आज तू इथेच राहणार आहे ते..... :D :D