तुझं-माझं नातं हे असचं रहाव....
कधी मैैत्री, तर कधी प्रेम असावं...
गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?
मंजू : झेब्रा.
गणपुले सर : असं का बरं?
मंजू : कारण तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असतो ना
मला माहित आहे..,
मी तुला आवडत नाहि..!
अन् माझा मात्र..,
तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि.!!
आयुष्यात माणसाला मागितलेलं सगळंच मिळतं का?
जगातला बहुतेक एकही माणूस या प्रश्नाचं उत्तर 'हो' असं देणार नाही.
आणि
दिलंच जर हो असे उत्तर, तर मग मनातल्या मनात तो स्वतःलाच हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत बसेल की,
खरंच आयुष्यात माणसाला मागितलेलं सगळंच मिळतं का?
अजिबात काहीच मिळालं नाही असं म्हणता येत नाही. मागितलेलं मिळतंही.
पण कधी वेळ चुकलेली असते तर कधी मागितलेलंच चुकलेलं असतं.
आयुष्यात कितीही समाधानी झालो, तरी समाधानाच्या शेवटच्या एका टोकाला कुठेतरी एक अपुरी इच्छा जिवंत असते.
ती ज्याची त्यालाच माहित असते. ज्याची त्यालाच लक्षात राहते.
'वाटणं' आणि 'असणं' यातला फरक म्हणजे आयुष्य.
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते , तर
अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती .
मी तिला सहज म्हटल,हे आभाळ बघ किती मोठ आहे ना...
.
.
.
तिने लगेच मिठीत घेउन बोलली यापेक्षा मोठ नक्कीच नसेल..