मुलगी -आई गावात बाँलिवुड वाले आलेत...!
आई -घरात ये ते वाईट असतात...
मुलगी - हिरो ईमरान हाशमी आहे...!!
आई - अरे देवा मग तर आजीला पण घरात घे ...!! :P ;D :D
एक दारुड्या फुल्ल दारू पिऊन रस्ता आणि फुटपाथवर एक एक पाय टाकत, डुलत डुलत चालला होता.
एका हवालदाराने त्याला दरडावून विचारले,
"चालता येत नाही एवढी दारू कशाला पिलास रे मूर्खा ?"
दारुड्या :- धन्यवाद हवालदार साहेब,
तुम्ही मला सांगितल्याबद्दल .
मला वाटले, मी लंगडा झालोय...
taxi ड्रायवर चम्प्या एकदा taxi चालवत होता..
त्याच्या मागे बसलेल्या कस्टमर ने चम्प्याला प्रश्न विचारण्यासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवला..
"मायो !!!"
चम्प्या ओरडला..
त्याचा गाडीवरचा तोल गेला आणि एका झाडाला त्याने टक्कर दिली…
कस्टमर – मला माफ करा..मला वाटलं नव्हतं कि तुम्ही इतके घाबरल मी खांद्यावर हात ठेवल्यावर..
चम्प्या – नाही साहेब..मला माफ करा..खरं तर हा माझा पहिला दिवस आहे taxi चालवायचा..
या आधी मी २५ वर्ष 'शव वाहिका' चालवत होतो.
बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
चम्या:- तुला कोणाकडून हि पैसे हवे असतील ना तर फक्त मला तुमची सिक्रेट माहित आहे असे फक्त म्हणायचे.
रम्या:- मस्तच
रम्या घरी जातो,
बाबाना म्हणतो:- मला तुमची सिक्रेट माहित आहेत,
बाबा त्याला ५०० रु काढून देतात.
आई कडे जातो:- आईला म्हणतो:- मला तुझी सिक्रेट्स कळली आहेत. आई त्याला २००० रु देते.
बाहेर पडतो आणि शेजारील लोलु काकांकडे जातो आणि त्यांना म्हणतो मला तुमची सिक्रेट कळली आहेत.
लोलु काका:- ये, एकदा तरी वडिलांना मिठी मार.
बाई : चम्प्या, तुला शाळेत यायला उशीर का झाला?
चम्प्या : बाई मी मेलेल्या माणसाला पळताना पाहिलं..
बाई : काय??? हे कसं शक्य आहे???
..
..
..
..
..
चम्प्या : खरंच बाई.. तुमचा विश्वास बसत नसेल तर चिंगीला विचारा.. तिला सुद्धा उशीर होत होता.. आम्ही दोघेही पळत होतो अन पळता पळता पाहिलं कि रस्त्यात एक माणूस मेलेला होता.