मुलांच्या जिवनावश्यक वस्तु - अन्न , वस्र , निवारा.
.
.
मुलिँच्या जिवनावश्यक वस्तु - अन्न , वस्र , निवारा आणी ... स्तुती :-D
सुंदर मुली अभ्यास का करत नाहीत ?
.
.
.
कारण त्यांना माहित असते की जगाच्या पाठीवर कुठेतरी एक गाढव नक्की आहे , जो डॉक्टर किँवा इंजिनियर होऊन यांचे लाड पुरवण्यासाठी दिवसरात्र राबतोय :-P
मुलगी 1 :: माझ एका मुलावर प्रेम आहे !!!
मुलगी 2 :: काय ?????
मुलगी 3 :: तो कसा दिसतो ????
मुलगी 4 :: तो काय करतो ?????
मुलगी 5 :: किती उंच आहे तो ?????
मुलगी 6 :: डोळ्याचा रंग ?????
मुलगी 7 :: त्याचे म्रित्र कोण आहेत ?????
मुलगी 8 :: तो किती श्रीमंत आहे ?????
सर्व मुली ::: सांभळून रहा ह , कदाचित तो वाईटही मुलगा असू शकेल. ???????
Same Situation -
मुलगा 1 :::माझ एका मुलीवर प्रेम आहे !!!
मुलगा 2 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 3 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 4 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 5 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 6 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 7 ::: भाई पार्टी !!!!
मुलगा 8 ::: भाई पार्टी !!!