Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Funny Marathi Status & Funny Marathi Sms


४ मित्र बाईक वर जात असतात .

पोलीस : Triple seat ला बंदी आहे आणि तरी सुद्धा तुम्ही ४ जन एकाच बाईक वर बसलात ...?
.
.
... .
.
.
.
.
.
.
.

१ ला मित्र : आईच्या गावात.. ५वा कुठे पडला..:P:P:P:P



तुमची गर्लफ्रेंड आणि तुम्ही एकाच कॉलेज मध्ये शिकत असाल तरत्याचा एक मोठा फायदा असतो ...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
१००% हजेरी :P

Category : Funny


जर मोबाईल मराठी कंपन्यांनी बनवले असते तर
त्यात असे TEMPLATES असते.. .

१. कुत्र्या फोन कर की
२. सिगरेट घेऊन ये रे
३. सामानासोबत आहे
४. जरा BALANCE TRANSFER कर रे
५. भावा कुठल्या तरी मुलीचा नंबर दे की
६. कुठ मेलायस रे
७. २ ३ सेंटी मेसेज पाठव रे,तुझी वहिनी नाराज आहे जरा
८. सोन्या, फोन नको करू मोबाईल आईकडे आहे
९. बाटल्या आहेत काय रे...?

Category : Funny


जगातील सर्वात लहान Resignation Letter,
आदरणीय साहेब,
.
.
.
.
.
.
.
..
बसा बोंबलत, मी चाललो...... :-D :-D

Category : Funny


फी माफी ची Application...!"

आदरणीय सर, गोष्ट अशी झाली कि माझ्या वडिलांनी मला फी भरायला ५०० रु. दिले होते, .

पण मी १०० रु.ची Movie बघितली, .

१५० रु. ची बियर प्यालो, .

५० रु. चा girlfriend चा mobile recharge केला, . आणि २०० रु. Science च्या Madam वर शर्यत हरलो, कि त्यांचा Maths च्या सरांबरोबर लफडा आहे, .

पण त्यांचा तर लफडा तुमच्याबरोबर निघाला.., . आता तुमच्या समोर दोनच पर्याय आहेत...... .

१. माझी फी माफ....
२. नाही तर तुमचा पर्दाफाश....!!

तुमचा आज्ञाकारी. तुमच्या मुलीचा Boyfriend... :p :D

Category : Funny


Science बोलत कि पाणी उकळून प्या त्याने
पाण्यातील किटाणू मरतील पण
.
.
.
.
..
.
.
..
.
.
.
.
पण ह्या Science ला कळत कस नाही कि हे
किटाणू मेल्यानंतर त्यांच्या Dead Bodies आपल्या पोटात जातील..

{आईशपथ मी लहानपणापासूनच Genious आहे,
पण कधी Show Off वेगेरे केला नाही
आता ह्यासाठी टाळ्या वेगेरे वाजवू नका Please. }

Category : Funny

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page