गंप्या:GF ला Gift काय देवु रे?
.
चंप्या:Golden Ring दे.
.
गंप्या:काहितरी मोठं सांग रे
... .
.
.
.
.
.चंप्या:जा मग MRF चं TYRE दे...:-D
बबनराव : बंड्या जरा इकडं ये पाहू!
बंड्या:ओ बाबा
बबनराव: अरे, सकाळपासून बघतोय तुझी आई एकदम गप्प गप्प आहे ती? काय झालंय तरी काय?
बंड्या:नाय ओ, त्याचं काय आहे ना बाबा..
आईने मला सकाळी हाक मारली. म्हणाली, मला कपाटातली लिपस्टिक आणून दे.
बबनराव: मग?
बंड्या : पण मला ती सापडलीच नाय... मग त्याऐवजी मी तिला फेव्हिस्टिकच नेऊन दिली..
दोन झुरूळ I C U मध्ये ...
पहिला- काय मग बेगॉन कि प्यारागॉन..
दुसरा- अरे नाय रे, मला पाहून
त्या घरातली पोरगी इतक्या जोरात
किंचाळली कि मला हार्ट अट्याक आला .... :p
मंग्या : अरे दिनू तू तुझ लग्न मोडलस.... का???
दिनू : हो रे तिला कोणी बॉय फ्रेंड नव्हता म्हणून
मंग्या : मग काय ...किती चांगल होत ...
.
.
.
.
.
.
.
दिनू : अरे जी कोणाचीच झाली नाही ती माझी काय होणार.....
सुरेश : नरेश, समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशिल कां ?
नरेश : हो, देईन ना .
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशिल कां ?
नरेश : हो. का नाही.
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल ?
नरेश : नाही.
सुरेश : का नाही ?
नरेश : माझ्याकडे खरच आहेत !!!
जर मुलीला उलटी व्हायला लागली तर तिचे घरचे विचारतात.... "कोण आहे तो हरामखोर ??"
आणि जर मुलाला उलटी व्हायला लागली तर त्याच्या घरचे विचारतात .... "काय रे हरामखोरा किती पिलास ??"
तात्पर्य - उलटी मुलाला होऊ अथवा मुलीला "हरामखोर" नेहमी मुलेच असतात !!!:P