मुलगा : अग काल न तू माझ्या स्वप्नात आली होतीस
मुलगी : वा काय होत स्वप्न
मुलगा : तू आणि मी दोघेच कुठे तरी लांब प्रवासाला निघालो आहोत
मुलगी : हा पुढे
मुलगा : आणि अचानक आपल्या बस ला अपघात होतो
... मुलगी : बापरे मग काय होत
मुलगा :त्या अपघातात आपण दोघेच वाचतो
आणि तू उठून काय तरी शोधत असतेस
मुलगी : मी तुला शोधत असते ना. बरोबर ना ?
मुलगा : नाही ग
:
:
:
:
मुलगा : तू बस कंडक्टर ला शोधत असतेस ....तिकिटाचे उरलेले २ रुपये घेण्यासाठी.. :P :P
एक मुलगा आपल्या गर्लफ्रेंड सोबत हॉटेल मध्ये बसला असतो. बिअरचा ग्लास हातात घेऊन म्हणतो..
मुलगा : I love you!
मुलगी : हे तू बोलतोयस का तुझी बिअर बोलतेय ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा : मी माझ्या बिअरशी बोलतोय.. तू गप्प बस..!!!!
प्रियकर: तुला Bithday Gift काय पाहिजे? Ring पाहिजे?प्रेयसी: नको. त्यापेक्षा किमती दे ना..प्रियकर: नेकलेस??प्रेयसी: अजुन जास्त किमतीचं दे ना राजाप्रियकर(रागाने) : थांब तुला पेट्रोल मध्ये FRY केलेले वडे देतो..देवु का देवु??..
गर्लफ्रेण्ड : माझा चिंडुकला, माझा पिंडुकला, माझा शोनुला...माझ्याशी लग्न करशील ना पिल्ल्या?
बॉयफ्रेण्ड : अग ए...तू मला प्रपोज करतेयस की दत्तक घेतेयस?
मुलगा जेव्हा चूक करतो तेव्हा मुलगी त्याच्यावर
ओरडते....!!!
मुलगा बोलतो "सॉरी"
... ...
... .
..
...
...
..
.
मुलगी जेव्हा चूक करते
तेव्हा मुलगा तिच्यावर
ओरडतो....!!!!
मुलगी रडायला लागते
मग मुलगाच परत बोलतो "सॉरी"...!!
मुलीचे ह्रदय हे पाण्या सारखे असतेँ.
आणि मुलाचे ह्रदय हे मोबाईल सारखे असते.
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
मोबाईल पाण्यात टाका किँवा
पाणी मोबाईल मध्ये टाका
वाट तर मोबाईल ची लागते....