Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Funny Marathi Status & Funny Marathi Sms


एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
.
.
.
.
.
.
.
.
जोडी देवाच्या घरी बनते..
.
.
.
.
.
.
.
.
.
पण Setting जमीनवर करावी लागते... :P :P :D

Category : Funny


फी माफी ची Application .

आदरणीय सर..
गोष्ट अशी झाली कि माझ्या वडिलांनी मला फी भरायला ५०० रु. दिले होते. पण मी १०० रु.ची Movie बघितली, १५० रु. ची बियर प्यालो, ५० रु. चा girlfriend चा mobile recharge केला, आणि २०० रु. Science च्या Madam वर शर्यत हरलो कि त्यांचा Maths च्या सरांबरोबर लफडा आहे, पण त्यांचा तर लफडा तुमच्या बरोबर निघाला, आता तुमच्या समोर दोनच पर्याय आहेत......

१. माझी फी माफ.
२. नाही तर तुमचा पर्दाफाश !! .

तुमचा आज्ञाकारी..
तुमचा मुलीचा Boyfriend.



एक भिजलेली मुलगी,
तिचे भिजलेल शरीर,
तिचे भिजलेल ओठ,
तिचे भिजलेल केस,
तिच्याशी नजर मिळताच हृदयातून एकच आवाज आला..
...
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
.उद्या ही १००% आजारी पडणार... :P

मी एक इनोसंट मुलगा आहे मी असले तसले विचार नाही करत ;) :P

Category : Funny


मुलांसाठी एक सल्ला:

जर रस्त्यात
कुठेही भेटलेल्या एखाद्या मुलीने
तुम्हाला "दादा/भैया" असे
काही म्हटले, तर वाईट वाटून घेऊ
नका किंवा चीडूही नका..
तर.. .
.
.
.
तिच्या कानाखाली एक वाजवा अन
विचारा,"इकडे कुठे फिरतेयस..
चल घरी जा.." :p :D

Category : Funny


सायन्स बोलत कि पाणी उकळून प्या त्याने पाण्यातील किटाणू मरतील पण
.
.
.
.
..
.
.
..
.
.
.
.
पण साला ह्या सायन्स ला कळत कस नाही कि हे किटाणू मेल्यानंतर त्यांच्या डेड बोडीज आपल्या पोटात जातील

आईशपथ मी लहानपणापासूनच जिनीयस आहे पण कधी शो ऑफ वेगेरे केला नाही

Category : Funny


कवी : तुझ्या प्रेमात दुनियेपासून एवढा दूर आलोय....

तुझ्या प्रेमात दुनियेपासून एवढा दूर आलोय....

की परत जायचे रिक्षावालाही २०० रु. मागतोय....:P

Category : Funny

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page