तीन उंदीर गप्पा मारत असतात
पहिला उंदीर :
मी विषारी गोळ्या आरामातचघळतो.
दुसरा उंदीर : मी पिंजर्यातील पनीर आरामात
खावून बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा उंदीर
विचारतात, काय झाल कुठे चालला?
तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा कीस
एकदा वडील आणि मुलगा दोघे
सहलीला जातात. वडील अडाणी असतात
आणि मुलगा चांगला शिकलेला असतो. ते
दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू
(Tent) उभारतात आणि त्यात
झोपी जातात.
काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात
व म्हणतात-
वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय
दिसतंय?
मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.
वडील: ते तुला काय सांगत आहेत?
मुलगा: खगोलशास्त्रानुसार, ते सांगतात
कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.
वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत
आहेत कि आपला तंबू चोरीला गेला.... :D :D
चम्प्या - हेल्लो..माझा कप होल्डर
तुटलाय..आणि माझा कॉम्प्युटर अजून पण वोरंटी मध्ये आहे..
कस्टमर सपोर्ट - कप होल्डर ?
चम्प्या - होय..तो तुटलाय..दुरुस्त करून द्या..अथवा..बदलून
द्या..
कस्टमर सपोर्ट - तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर सोबत
भेटलाय का तो फ्री?
चम्प्या - कम्प्युटर ला लावूनच दिलाय तुम्ही..
कस्टमर सपोर्ट -
अच्छा अच्छा ..आता मला सांगा..तो चौकोनी आहे का?
चम्प्या - होय..
कस्टमर सपोर्ट - आणि त्याचं बटन दाबलं तर तो ट्रे
बाहेर येतो..
चम्प्या - हा तोच..
कस्टमर सपोर्ट - त्याला CD - ROM म्हणतात सर.......!!
चिकटरावाच्या घरी एक पाहुणा जेवायला येतो
चिकटराव: "घ्या न गुलाब जामून अजून घ्या..!!"
पाहुणा : "नाही नको मी अगोदरच चार खलेत पुन्हा नको...!!! :)"
.
.
.
.
चिकटराव: "तसे तर तुम्ही सात घेतलेत आतापर्यंत ...पण मोजतय कोण म्हणा ..घ्या ना अजून..घ्या":D :D :D
एक भिकारी जोशी काकांना : मालक एक रुपया द्या.....तीन दिवसापासून काही खाल्ले नाही ....
जोशी काका (खोचकपणे) : अरे ३ दिवसापासून उपाशी आहेस तर मग एक रुपयाचं काय करशील ?
भिकारी तेवढ्याच खोचकपणे म्हणतो : वजन करून बघेन..
किती कमी झालंय ३ दिवसात.. :)
मुलांची हुशारी .. !!!
कॉलेज मध्ये एक नवी मुलगी शिकायला येते,
मुलगा: तुझं नाव काय आहे ?
मुलगी: मला सगळे ताई म्हणतात.
... ... .
.
.
.
.
.
.
.
मुलगा: आईच्या गावात काय योगयोग आहे, मला सगळे
'जिजु' म्हणतात ... :-P