एका बसमधे ड्राईवर अचानक ब्रेक लावतो,
बसमधील एक मुलगा एका मुलीवर पडतो आणि त्या मुलीची kiss घेतो.
ती मुलगी भडकून विचारते " ए काय करतोस रे.. "
...
.
....
.
.
.
.
मुलगा म्हणतो " B.Com Second year... आणि तू ..? "
मुलांचे हृदय एका पवित्र मंदिरा सारखे असते.
.
.
.
.
म्हणुन जर मुलाने
" i love you"
म्हटले..
.
.
.
.
कि मुली लगेच "चप्पल" काढतात.. :p
मुलगी :- दारू पिऊन गाडी नको चालवूस, एक्सिडट होतात...
मुलगा :- किती काळजी करतेस माझी डीअर.......
.
.
.
.
.
दुसरा एक मुलगा :- मित्रा, दारू पिऊन गाडी नको चालवूस, एक्सिडट होतात...
मुलगा :- बापाला शिकवतोस काय रे तू आता???? :D
मुलगा : तुझा नाव काय ? . . .
मुलगी : का सांगू, मी तुला ओळखत पण नाही .... . .
मुलगा : नको सांगू, असाही मी तुला कुठे माझ्या फेरारी मध्ये बसवणार आहे .
.
.
.
.
.
.
.
.
मुलगी : मी अंजली, बी.कॉम २ वर्ष, क्लास ची वेळ ६ ते ८.. :D :P
मुलगा :- जानू, खूप बदलली आहेस ग तू आता....
मुलगी :- का रे.... मी काय केल आता?
मुलगा :- आता मी जेव्हा तुला करतो तेव्हा तू डोळे बंद नाही करत पहिल्यासारखी...
मुलगी :- गप रे नालायक.... मागच्या वेळी जेव्हा डोळे बंद केलेले तेव्हा माझ्या पर्स मधून १०० रुपये गायब झाले होते.... :D
अपमान करण्याची नवीन स्टाइल :-
मुलगा: I Love You! ♥
मुलगी: थोबाड बघितलं आहे का आरशात
स्वताच?
मुलगा: बेकार दिसतो म्हणून तर तुझ्याकडे
आलो...:P