औरंगजेब शिवाजी महाराजांना कधीच शोधू शकला नाही....
असे का?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण तो मुघल होता, गूगल नाही... :P
आपण सर्वात जास्त माफी कोणाची मागतो????
.
.
.
.
.
नाही माहित का?
.
.
.
.
.
ओळखा..
.
.
.
.
.
.
भिकाऱ्याची...
आपण म्हणतो ना
"माफ करा बाबा…." :D :D :D
अर्ज किया है
उसने जिस जिस जागाह राखे कदम , हमने वो हर जामीन चूम ली
गौर फरमैये
उसने जिस जिस जागाह राखे कदम , हमने वो हर जामीन चूम ली
और वो बेवफा घर आकार केह्ती है
.
.
.
.
.
.
"काकू! तुमचा मुलगा माती खातो !!!"
इंजिनीअर च्या gf नि त्याला विचारले: exam मध्ये 1-2 papers बॅक राहिल्याने आपल्या डिग्री ची किम्मत कमी होते!
इंजिनर मुलगा आपल्या खिशातून 500 ची नोट काढतो आणि तिला विचारतो या नोट ची किम्मत किती?
Gf: पाचशे
इंजिनीअर ती नोट मुठीत घेतो आणि रगडतो आणि विचारतो आता किम्मत काय?
GF: पाचशे
इंजिनीअर ती नोट खाली टाकतो आणि पायाने तुडवतो आणि विचारतो आता किती?
GF: पाचशे
इंजिनीअर मुलगा: जानू.....आपले पण असेच आहे ग या पाचशे च्या नोटा सारखे.
आपल्याला किती पण रगडले,लोळवले तरी आपली किम्मत कधीच कमी नाही होणार.....
एक मुलगा एकदम स्टाईल मध्ये जीमच्या आत शिरला
आणि ट्रेनरला म्हणाला
" सुंदर पोरींना इंप्रेस करायसाठी आणि पटवायसाठी
कोणते मशीन वापरु "
" त्यासाठी ना असं कर मित्रा तु ना
ATM मशिन वापर " ट्रेनर उत्तरला
आत्महत्येचे दोन मार्ग
झटपट आत्महत्या : एक मोठा दोर घ्या. गळ्यात अडकवा. छताला लटका! .
.
.
.
....
.
.
.
.
.
.
.
.
.
....
रमतगमत आत्महत्या : एक मंगळसूत्र घ्या. ते एका मुलीच्या गळ्यात अडकवा!!!!