"वस्तु वापरासाठी असतात आणी माणसं प्रेम
करण्यासाठी पण आजकाल सगळे माणसांचा वापर
करतात तर वस्तुंवर प्रेम करतात."
आपला दिन शुभ जावो....शुभ प्रभात
माया ममता न ओळखी शरीरा
जाणते फक्त ती स्पर्शाची भाषा,
माणसाचे लेकरू गोमाता पाजी
नोहे दुजा अनुभव अभिलाषा..!!
कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती ,
मित्रांचा सहवास होता ,
मन हे वेडे होते ,
कल्पनेच्या दुनियेत जगात होते,
कुठे आलो आपण या समजूतदारीच्या जगात ,
यापेक्षा ते भोले बालपणच "सुंदर" होते ......????
अप्रतिम विचार ...
खरी माणसे हि जगातील सर्वात सुंदर मुलीवर
प्रेम करत नाही ...
ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवतात
तिच्यावर प्रेम करतात.,.
संपूर्ण जग सुंदर आहे , फक्त तसं पाहायला हवं,
प्रत्येक नात जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं,
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त ते समजायला हवं,
प्रतेकान्कडून प्रेम आणि जिव्हाळा मिळतो, फक्त निस्वार्थी असायला हवं.