Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Miss-You Marathi Status & Miss-You Marathi Sms


आज माझ्या डोळयांच आणि हृदयाच कडाक्याचं भांडण झालं आहे
भांडणाचे कारण म्हणजे ," नेहमी तू हृदयात राहतोस , पण ह्या नाजूक आसुसलेल्या डोळ्यांमध्ये मात्र कधीच नसतोस "

Category : Miss-You



आजही पुन्हा तेच झाले
डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले..
आजही पुन्हा तेच झाले
मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ...
येताच आठवण तुझी
मनाला माझ्या खुप सावरले
तरिही पुन्हा तेच झाले
सर्व जुने पुन्हा नवे झाले..
कुणी नाही तु माझी
मनाला माझ्य खुप समजावले
तरिही पुन्हा तेच झाले
मन तुझ्याविना उदास झाले..
जगायचे आयुश्य सुखात
अनेकांनी सांगुन पाहिले
तरिहि पुन्हा तेच झाले
तुझ्याविना हे आयुश्यच नकोसे झाले....

Category : Miss-You


तुझ्यासाठी प्रत्येकवेळी मन वेडे रडलंय,
पण आता त्या आभासमय पाखराला त्याच्या क्षितीजावर सोडलय
पावलांच्या उगीच बहकन्याला कधीच सावरलय,
वेड्या माझ्या मनालाही तेव्हाच आवरलंय...!!!

Category : Miss-You


"शाळेमध्ये त्यांनी मला शिकविले कि
१ तास = ६० मिनिट
१ मिनिट = ६० सेकंद
पण त्यांनी मला कधीच सांगितले नाही कि
१ सेकंद तुझ्याशिवाय = १०० वर्षे ......." Miss you

Category : Miss-You


छापा असोवा काटा असो...
नाणे खरे असावे लागते...
प्रेम असो वा नसो...
भावना शुद्ध असाव्या लागतात...
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी...
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात पण
मने मात्र कायमची तुटतात....

Category : Miss-You


नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस,
.नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस,
नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस,
नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको,
नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,

Category : Miss-You

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page