एकदा एक कोंबडी अंड्यांच्या दुकानात जाते...
दुकानदार :- काय ग, तुला अंडी विकत घायची काय गरज आहे?
कोंबडी :- काही नाही, माझा नवरा म्हणतो उगाच ३.५० रुपयासाठी "फिगर" नको बिघडवूस.. :D :D
मी "बाबासाहेबांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"
मी "छत्रपतींवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"
मी "फुल्यांवर" कविता लिहिली
लाेकांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"
मीअहिल्या देवींवर कविता लिहीली
लाेकांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का"
मी "माणसावर" कविता लिहिली
मला फोनच आला नाही.....
वाट पाहतोय.......
“ती"माणसे गेली कुठे
माणसाने माणुस मारून
फ़क्त आणि फ़क्त
जात जिवंत ठेवली आहे..
आयुष्यात त्यांना कधीच
वाट पाहायला लावू नका..
जे तुमच्यासाठी प्रत्येक
वळणावर थांबतात...
आयुष्यात त्यांचा कधीच अपमान करू नका..
जे तुमच्यासाठी शिव्या
खातात...
आयुष्यात त्यांच्यासाठी
जगा
जे तुमच्यासाठी मरायाला तयार असतात.
झम्प्याची बायको मेली..
चम्प्या – यार..खूप वाईट झालं..काय झालं होतं
नेमकं वहिनीला?
झंप्या (रडत) – अरे कोणीतरी बंदुकीने
गोळी मारली कपाळावर..
.
.
.
चम्प्या – अरे यार..देवाचे उपकार
मान..डोळा वाचला थोडक्यात.. :D
आकाशाला टेकतील एवढे लांब
हात नाहीत माझे..
.
.
चंद्र तारे साठवुन ठेवतील
... एवढे खोल डोळे नाहीत माझे..
.
पण..?
.
तु दिलेले प्रेम नेहमी जपुन
ठेवील..
.
एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे....
गर्लफ्रेँन्ड : जानू,
मला की ना आजकाल झोपचं लागत नाही,
फार बैचेन झालयं मन जगावसं वाटत नाही,
तुझ्या प्रेमात पुर्ण वेडी झालीये मी..
.
.
.
.
.
.
बाँयफ्रेँन्ड : ए तुझ्या आईची कटकट, डोक्याची आई बहीण एक नको करुस, डाँक्टर कडे जा ही डेँगु ची लक्षणे आहेत..