बंड्या : डॉक्टर साहेब , चष्मा लावल्यावर मला वाचता येईल ना?
डॉक्टर : हो तर , नक्कीच !
बंड्या : लई झ्याक डॉक्टर साहेब , नाहीतर आडणी माणसाची झीन्द्गी काय कामाची ?
ती रात्री ३ वाजता फोन करते आणि विचारते - झोपलायस का..??
तो (चिडून)- नाही, आताच तुझ्या बापासोबत पृथ्वीच्या ३ फेर्र्या मारून आलोय.. :-D :-D
बाई : चम्प्या, तुला शाळेत यायला उशीर का झाला?
चम्प्या : बाई मी मेलेल्या माणसाला पळताना पाहिलं..
बाई : काय??? हे कसं शक्य आहे???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
चम्प्या : खरंच बाई.. तुमचा विश्वास बसत नसेल तर चिंगीला विचारा.. तिला सुद्धा उशीर होत होता.. आम्ही दोघेही पळत होतो अन पळता पळता पाहिलं कि रस्त्यात एक माणूस मेलेला होता..
बाई बेहोश.....चम्या मदहोश......
एक खडूस म्हातारा गार्डन मधे बसला होता
तर तिथे एका युवकाने त्यांना किती वाजले म्हणून विचारले ...
तर म्हातारा म्हणाला....
आज तुम्ही टाइम विचारला....
उद्या पण विचाराल
परवा पण विचाराल
युवक : कदाचित हो
म्हातारा : मग आपली ओळख होईल,आपण रोज भेटू
युवक : कदाचित हो...
म्हातारा : मग तुम्ही माझ्या घरी याल, तेथे माझी तरुण मुलगी
आहे, तिच्या प्रेमात पडाल
युवक : लाजून, कदाचित हो...
म्हातारा : तुम्ही तिला भेटायला वरचेवर नेहमी घरी याल, तुमचे प्रेम वाढत जाईल
मग तुम्ही एकमेकाशिवाय राहू शकणार नाही...
युवक : हसून हो...
म्हातारा : मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन लग्न साठी तिला मागणी
घालाल..... तेव्हा
..
..
मी तुम्हाला सांगेन
हराम खोर, नालायक मानसा....
ज्याच्याकडे स्वता: चे घड्याल घ्यायची एपत् नाही
अशा मुला बरोबर मी माझ्या मुलीचे लग्न करून देऊ शकत नाही..
एक डॉक्टर बंड्याच्या मागे धावत
असतो..
रस्त्यात एक माणूस विचारतो,"काय
डॉक्टर त्याच्या मागे का धावतंय ?
डॉक्टर सांगतो, "च्या आयला,
दरवेळी मेंदूचं ऑपरेशन करायला येतो ,
.
.
.
.
.
.
.
आणि केस कापून
झाल्यावर पळून जातो..
एकदा कामवाली कडून भांड
फुटल
मालकीण
म्हणाली "हरामखोर हे
काय केलस ?"
.
.
दहा वर्षाच्या गण्याने हे
ऐकल
आणि म्हणाला,"मम्मी हरामखोर
म्हणजे काय?"
.
तिने विचार
केला कि मुलग्याला वाईट
कळू नये म्हणून सांगितले
"ताकतवान"
.
.
दुसर्या दिवशी परत
कामवाली कडून भांड फुटल,
मालकीण परत शिव्या देत
म्हणाली"हलकट परत भांड
फोड्लस ?"
.
.
गण्याने परत विचारल,
"मम्मी हलकट म्हणजे काय?"
.
मम्मी,
"कमजोर"
.
.
एकदा गण्याची आजी पडली आणि बगायला दवाखान्यात
गेला आणि म्हणाला ,
.
.
.
.
"आजी पहिला किती हरामखोर
होती आता हलकट होत
चालली आहे....!":-P